102 वर्षाचं आयुष्य लाभलं, 1935 साली पहिला चित्रपट, सांवरिया शेवटची फिल्म, बॉलिवूडची ही ‘क्यूट दादी’ कोण?

Zohra Sehgal Birth Anniversary : लता मंगेशकर, आशा भोसले आणि ललिता पवार यांनी बॉलिवूडमध्ये बरीच वर्ष काम केलं. या क्रमात अभिनेत्री जोहरा सेहगल सुद्धा आहेत. इंडस्ट्रीत अनेक धारणा तोडण्यासाठी त्यांना ओळखलं जातं.

| Updated on: Apr 27, 2026 | 3:58 PM
1 / 5
फिल्म इंडस्ट्रीत जोहरा सेहगल यांचं नाव मोठ्या सन्मानाने घेतलं जातं. जोहरा सेहगल यांनी अनेक भाषातील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचं जवळपास सात दशकांचं करियर राहिलं आहे.

2 / 5
जोहरा सेहगल यांचं निधन झालं, तेव्हा त्या 102 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडमध्ये कदाचितच इतकं आयुष्य कोणाला मिळालं असेल. 2007 साली वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरच्या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाचं नाव होतं सांवरिया. रणबीर कपूरने या चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात केली.

3 / 5
1935 साली आलेला रोमांटिक इंडिया हा जोहरा सेहगल यांचा पहिला चित्रपट. 1943 साली त्यांचा राहगरी चित्रपट आला. 1946 साली त्यांचा नीचा नगर चित्रपट रिलीज झाला. भारतात हा चित्रपट लोकांना आवडलाच. पण परदेशातही या चित्रपटाचा सन्मान झाला.

4 / 5
या फिल्मला कान्समध्ये ग्रांड प्रिक्स अवॉर्ड मिळाला. सध्याच्या जमान्यात हा पुरस्कार 'पाल्मे डी'ओर' म्हणून ओळखला जातो. खास बाब म्हणजे या चित्रपटाला कान्सच्या पहिल्या सोहळ्यातच या पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेलं.

5 / 5
या शिवाय धरती के लाल, द गुरु, डॉक्टर व्हू, टेल्स दॅट विटनेस मॅडनेस, माइंड योर लँग्वेज, द ज्वेल इन द क्रोन, तंदूरी नाइट्स, द बिल, दिल से, हम दिल दे चुके सनम, वीर जारा, बेंड इट लाइक बेकहम, चीनी कम, सांवरिया आणि द मिस्ट्रेस ऑफ स्पायसेज सारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं.

Follow Us