AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“गर्व से कहों हम हिंदू है! घोषणा विसरलात काय?”, चंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणमध्ये सभा होतेय. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केलंय.

गर्व से कहों हम हिंदू है! घोषणा विसरलात काय?, चंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 12, 2022 | 12:03 PM
Share

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणमध्ये सभा होतेय. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाष्य केलंय. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना प्रश्न विचारलेत. “शिवसेना प्रमुख बाळासाबे ठाकरे यांनी गर्व से कहों हम हिंदू है!, ही घोषणा दिली. ती देशभर गाजली. तुम्ही घोषणा विसरलात काय?” , असा प्रश्न खैरेंनी विचारला आहे. तसंच टेम्पररी मुख्यमंत्री म्हणत खैरेंनी त्यांना डिवचलं आहे.

Follow Us
अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, फडणवीस शिंदेही उपस्थित
Lalbag Cha Raja : अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश