AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांची पैठणला सभा, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणला सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांची पैठणला सभा, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 12, 2022 | 10:26 AM
Share

पैठण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांची आज पैठणला सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळापासून ते सभास्थळापर्यंत पोलीस तैनात असणार आहेत. 9 ते 10 हजार खुर्च्यां सभास्थळी लावण्यात आल्या आहेत. मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा हा मतदार संघ आहे.  शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये सुरु असलेल्या वादानंतर या सभेकडे सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान या सभेला पैसे देऊन माणसं आणली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती