NMC Election 2022, Ward-38 : वॉर्ड क्रमांक 38मध्ये यंदा कुणाची बाजी, इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला वेग

नागपूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 38मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते असते. 

NMC Election 2022, Ward-38 : वॉर्ड क्रमांक 38मध्ये यंदा कुणाची बाजी, इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला वेग
Nagpur MNP Ward 38Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 3:18 PM

नागपूर : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. नागपूर महापालिकेत (NMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नागपूर (Nagpur) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. नागपूर महापालिकेच्या (Nagpur municipal corporation) वॉर्ड क्रमांक 38मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या नागपुरात दिसत आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 38 (अ) अनुसूचित जाती महिला वार्ड क्रमांक 38 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 38 (क) सर्वसाधारण

आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.

प्रभाग क्रमांक 38 लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 43752 अ.जा. – 11158 अ. ज. – 1920

व्याप्ती :

राजेंद्रनगर, टाकळी सीम, जयताळा, अवहल्यानगर, प्रसादनगर, सौदावमनी लेआऊट, दाते लेआऊट, संघषयनगर, बरडेले आऊट, शिवणगाव, एकात्मता नगर, सीआरपीएफ परीसर, मिहान पार्ट, रमाईनगर

प्रभाग क्रमांक 38 मधील विजयी उमेदवार ( 2017)

उज्ज्वला बनकर – काँग्रेस (अ) प्रफुल्ल गुडधे – काँग्रेस (ब) प्रणिता चंद्रप्रकाश शहाणे – काँग्रेस (क)

प्रभाग क्रमांक 38 मधील विजयी उमेदांना मिळालेली मतं ( 2017)

उज्ज्वला बनकर – काँग्रेस (अ) 11601 मतं प्रफुल्ल गुडधे – काँग्रेस (ब) 12268 मतं प्रणिता चंद्रप्रकाश शहाणे – काँग्रेस (क) 10298 मतं

प्रभाग क्रमांक 38 (अ) निकाल

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 38 (ब) निकाल

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 38 (क) निकाल

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 38 (ड) निकाल

कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या नागपुरात दिसत आहे. नागपूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 38मध्ये यंदाची निवडणुकीत कोण बाजी मारणार, कुणाला यश मिळणार, हे येत्या काळातच कळेल.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.