Kolhapur Election 2021, Ward 32 Bindu Chowk : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 32 बिंदू चौक

| Updated on: Feb 28, 2021 | 11:23 PM

Kolhapur municipal corporation Bindu Chowk कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 32 अर्थात बिंदू चौक

Kolhapur Election 2021, Ward 32 Bindu Chowk : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 32 बिंदू चौक
Kolhapur Municipal Corporation Ward 32 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Bindu Chowk Ward 32 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 32 अर्थात बिंदू चौक. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या ईश्वर परमार यांनी बाजी मारली होती. ईश्वर परमार यांनी काँग्रेसच्या इंद्रजित सलगर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. बिंदू चौक मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी बिंदू चौक मतदारसंघात आठ प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Bindu Chowk)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 32 Bindu Chowk)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य