Kolhapur Election 2021, Ward 18 Mahadik Vasahat : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 18 महाडिक वसाहत

| Updated on: Feb 27, 2021 | 10:35 PM

Kolhapur municipal corporation Mahadik Vasahat कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 18 अर्थात महाडिक वसाहत

Kolhapur Election 2021, Ward 18 Mahadik Vasahat : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 18 महाडिक वसाहत
Kolhapur Municipal Corporation Ward 18 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Mahadik Vasahat Ward 18 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 18 अर्थात महाडिक वसाहत. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या सीमा कदम यांनी बाजी मारली होती. सीमा कदम यांनी काँग्रेसच्या शीतल देसाई यांचा अल्पशा फरकाने पराभव केला होता. महाडिक वसाहत मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी महाडिक वसाहत मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Mahadik Vasahat)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 18 Mahadik Vasahat)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य