AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : Ward 7 Kalyani Nagar Nagpur Chawl : कल्याणी नगर-नागपूर चाळमधील निवडणूक ठरणार यंदा अटीतटीची! जिंकण्यासाठी करावी लागणार तारेवरची कसरत!

सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. काही नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण आहे.

PMC election 2022 : Ward 7 Kalyani Nagar Nagpur Chawl : कल्याणी नगर-नागपूर चाळमधील निवडणूक ठरणार यंदा अटीतटीची! जिंकण्यासाठी करावी लागणार तारेवरची कसरत!
PUNE MNP WARD 07Image Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jul 25, 2022 | 6:22 AM
Share

पुणे :  राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहतायत. मुंबई महापालिकेनंतर सर्वात चर्चेत असणारी महापालिक ही पुण्याची आहे.  पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. काही नगरसेवकांचे (Corporator) वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण (Reservation) आहे. त्या ठिकाणी इच्छुक कामाला लागले आहेत. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 7 (अ) अनुसूचित जाती वार्ड क्रमांक 7 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 7 (क) सर्वसाधारण

प्रभाग क्र. : 7 कल्याणीनगर – नागपूर चाळ व्याप्ती

व्याप्ती – कल्याणीनगर, आगाखान पॅलेस, पंचशील वॉटर फ्रंट, सलीम अली पक्षी अभयारण्य, जनतानगर, नवी खडकी, शास्त्रीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, संजय पार्क, एअरफोर्स एरिया, त्रिदलनगर सोसायटी इ.

प्रभाग क्रमांक 7मध्ये लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक 7मध्ये एकूण लोकसंख्या 67739 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 14154 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींची संख्या 633 इतकी आहे.

विजयी उमेदवारांची नावं

प्रभाग – 7 गेल्या निवडणूकीमध्ये वाकडेवाडी प्रभागामध्ये गट – अ याठिकाणी लांडगे सोनाली संतोष या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विजयी झाल्यात. प्रभागामध्ये गट – ब याठिकाणी काळे राजश्री ज्ञानेश्वर या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विजयी झाल्या. गट क याठिकाणी माळवे आदित्य अनिल हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेत. गट ड याठिकाणी भोसले रेश्मा अनिल या अपक्ष उमेदवार निवडणून आल्या होत्या.

वार्ड क्रमांक ‘अ’मध्ये कुणाला किती मते? (2017)

वार्ड क्रमांक सात (अ)मध्ये संतोष सोनाली लांडगे या भाजपच्या उमेदवार निवडणून आल्या. त्यांना 11150 मते मिळाली होती. शिवसेनेच्या कांबळे वनमाला प्रमोद यांना 5688 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मोरे रुपाली श्रीपाद यांना 8502 मते मिळाली. 1571 मते मनसेचे उमेदवार रणदिवे जयश्री महादेव यांना मिळाली. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्या उमेदवार साने आशा राजेश यांना 7238 मते मिळाली.

वार्ड क्रमांक 7 ‘अ’ मधील उमेदवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजपसंतोष सोनाली लांडगेसंतोष सोनाली लांडगे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमोरे रुपाली श्रीपाद
मनसेरणदिवे जयश्री महादेव
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीसाने आशा राजेश
शिवसेनाकांबळे वनमाला प्रमोद

वार्ड क्रमांक 7 ‘ब’मध्ये कुणाला किती मते? (2017)

भवारी सुरेखा नागेश (शिवसेना) 7194 चव्हाण धनश्री चंद्रकांत (राष्ट्रवादी) 7882 काळे राजश्री ज्ञानेश्वर (भाजप) 14488 रोकडे नंदा रमेश (काँग्रेस) 9265

वार्ड क्रमांक 7 ‘ब’ मधील उमेदवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना भवारी सुरेखा नागेशभवारी सुरेखा नागेश
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसरोकडे नंदा रमेश
भाजपकाळे राजश्री ज्ञानेश्वर
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचव्हाण धनश्री चंद्रकांत

वार्ड क्रमांक 7 ‘क’मध्ये कुणाला किती मते? (2017)

ओरसे विनोद चंदू (शिवसेना) 8282 ओरसे रविंद्र शंकर (राष्ट्रवादी) 7993 माळवे आदित्य अनिल (भाजप) 11561 शिंदे छाया समाधान (काँग्रेस)7298

वार्ड क्रमांक 7 ‘क’ मधील उमेदवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना ओरसे विनोद चंदू
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशिंदे छाया समाधान
भाजपमाळवे आदित्य अनिलमाळवे आदित्य अनिल
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीओरसे रविंद्र शंकर

वार्ड क्रमांक 7 ‘ड’मध्ये कुणाला किती मते? (2017)

भोसले रेश्मा अनिल (अपक्ष) 14165 निकम हरिष प्रभाकर (शिवसेना) 5140 निकम निलेश नारायण (राष्ट्रवादी) 7534 बहिरट दत्ता (काँग्रेस)11245

वार्ड क्रमांक 7 ‘ब’ मधील उमेदवार

आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

Follow Us
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी