“कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं”, सुशीलकुमार शिंदे यांचा गंभीर आरोप
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्वपक्षावर गंभीर आरोप केलेत. काँग्रेसमधील कटकारस्थानाना पाढा त्यांनी वाचलाय.

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी स्वपक्षावर गंभीर आरोप केलेत. काँग्रेसमधील (Congress) कटकारस्थानांना पाढाच त्यांनी वाचलाय. पक्षातील लोकांनी कारस्थान करुन मला मुख्यमंत्री पदावरुन हटवलं. मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, असा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय. मुख्यमंत्रीपदावरून हटवलं आणि राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवलं, मला कसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढलं काय कारस्थान झालं हे मी विसरू शकत नाही, असंही ते म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us