आमदारांच्या निलंबनाचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांनाच, अग्रवाल, बालदी यांचा प्रस्ताव फेटाळला

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अधिकाराला देण्यात येणारा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. हा विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी ही मागणी केली होती

आमदारांच्या निलंबनाचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांनाच, अग्रवाल, बालदी यांचा प्रस्ताव फेटाळला
Breaking News
| Edited By: | Updated on: Jun 25, 2022 | 2:46 PM

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अधिकाराला देण्यात येणारा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. हा विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी ही मागणी केली होती. ती फेटाळण्यात आली आहे. तांत्रिक मुद्द्यांच्या अधिकारांवर हा प्रस्ताव फेटाण्यात आला आहे. बंडखोर १६ आमदारांना निलंबनाची नोटीस झिरवळ यांनी बजावली होती. सोमवारी संध्याकाळी या नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवेसने

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.