ट्रॅव्हल्स मध्ये बसवलं आणि… मुंबईकडे निघालेल्या UP, बिहार, प.बंगालच्या कार्यकर्त्यांना कुठे चाललोय हे माहितच नाही

एका ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे निघालेले हे सगळे लोक पुण्यात काम करण्यासाठी परराज्यातून आलेले आहेत. हे सर्व मजूर आहेत.

ट्रॅव्हल्स मध्ये बसवलं आणि... मुंबईकडे निघालेल्या UP, बिहार, प.बंगालच्या कार्यकर्त्यांना कुठे चाललोय हे माहितच नाही
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 4:01 PM

पुणे : आज मुंबईत एक नाही तर दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार आहेत. तर, एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा हा BKC मैदानावर होणार आहे. दसरा मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक उरले आहेत. दसरा मेळाव्याला गर्दी जमवून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. अशातच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी परराज्यातून कार्यकर्ते येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातून मुंबईच्या बीकेसी मैदानावर निघालेल्या कार्यकर्त्यांना आपण कुठे चाललो आहोत हे माहितीच नसल्याचे समोर आले आहे. काही कार्यकर्ते बंगाल वरून, काही कार्यकर्ते उत्तर प्रदेश तर काही कार्यकर्ते बिहार येथून येत असल्याचे समोर आले आहे.

एका ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे निघालेले हे सगळे लोक पुण्यात काम करण्यासाठी परराज्यातून आलेले आहेत. हे सर्व मजूर आहेत.

आम्हाला फिरायला मुंबईला चला म्हणून ट्रॅव्हल्स मध्ये बसवलं. पण, आम्ही कुठे चाललोय हे माहितच नाही असेही या मजूरांनी सांगीतले. शिंदे गटाच्या मेळाव्याला गर्दी करण्यासाठी पुण्यातून पर राज्यातील कामगारांना घेऊन घेऊन ट्रॅव्हल्स निघाल्या असल्याचे समजते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.