पैशाला चुंबकासारखा खेचतो गोमेद रत्न! कोणत्या राशीचे लोकं करू शकतात धारण?

राहु ग्रहाचे स्वतःचे कोणतेही अस्तित्व नाही, परंतु तो ज्या राशी, भावना, ग्रह-नक्षत्राशी संबंधित आहे त्यानुसार परिणाम देतो. चला जाणून घेऊया गोमेद घालण्याचे फायदे

पैशाला चुंबकासारखा खेचतो गोमेद रत्न! कोणत्या राशीचे लोकं करू शकतात धारण?
गोमेदImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 7:33 PM

मुंबई, रत्नशास्त्रात 9 रत्ने आणि 84 उपरत्नांचे वर्णन आढळते. ही 9 रत्ने नवग्रहाशी संबंधित आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह अशक्त असेल किंवा स्थिती असेल तेव्हा रत्न धारण केले जाते. जेणेकरून त्या ग्रहाची शक्ती वाढवता येईल. जेणेकरून त्या ग्रहाचे पूर्ण फळ त्या व्यक्तीला मिळू शकेल. आज आपण गोमेद रत्नाबद्दल (Gomed Stone) जाणून घेणार आहोत, ज्याचा संबंध छाया ग्रह राहूशी आहे. राहु ग्रहाचे स्वतःचे कोणतेही अस्तित्व नाही, परंतु तो ज्या राशी, भावना, ग्रह-नक्षत्राशी संबंधित आहे त्यानुसार परिणाम देतो. चला जाणून घेऊया गोमेद घालण्याचे फायदे आणि पद्धती…

हे लोकं घालू शकतात

ज्योतिष शास्त्रानुसार गोमेद धारण करणे वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. कारण राहुची या ग्रहांच्या राशींशी मैत्रीची भावना आहे. यासोबतच राहु कुंडलीत सहाव्या आणि आठव्या भावात किंवा स्वर्गात असेल तर गोमेद धारण करणे शुभ असते. जर राहू कुंडलीत शुभ स्थितीत असेल आणि सहाव्या आणि आठव्या भावात स्थित असेल तर गोमेद धारण केल्याने व्यक्तीला खूप यश मिळते. दुसरीकडे, राहू ग्रहाची महादशा चालू असेल आणि राहू कुंडलीत सकारात्मक असेल तर गोमेद धारण करू शकतो. पण राहु ग्रह दुर्बल स्थितीत असेल तर गोमेद धारण करू नये.

गोमेद धारण केल्याने तुम्हाला हे फायदे मिळू शकतात

गोमेद धारण केल्याने अज्ञात भीती संपते. तसेच, हे धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा व्यक्तीवर राहत नाही. दुसरीकडे, जे लोकं शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवतात, त्यांच्यासाठी गोमेद धारण करणे देखील शुभ असू शकते. तसेच राजकारणात सक्रिय असलेल्यांनाही गोमेद फायद्याचा ठरतो.

हे सुद्धा वाचा

अशा प्रकारे परिधान करा

गोमेद रत्न 7 ते 8 रत्ती बाजारातून विकत घ्यावे. तसेच अंगठी अष्टधातू किंवा चांदीची असावी. दुसरीकडे, स्वाती, अर्दा आणि शतभिषा नक्षत्रात शनिवारी गोमेद घातले जाऊ शकते. तसेच अंगठी परिधान करण्यापूर्वी कच्च्या गाईचे दूध आणि गंगाजलाने शुद्ध करा. यानंतर ओम रा रावे नमः मंत्राचा जप करा आणि मधल्या बोटात घाला. याशिवाय गोमेद गळ्यातसुध्दा धारण करतो येतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.