मेष राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै:भावनेच्या भरात निर्णय घ्याल तर नुकसान होणार? वाचा राशीफळ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 24, 2021 | 12:05 AM

Aries aaj che rashifal Horoscope Today 24 July 2021:भावनेच्या भरात आणि घाईगडबडीत कुठला निर्णय घेऊ नका. वाहन किंवा एखादी मोठी इलेक्ट्रीक वस्तूत बिघाड होऊ शकतो त्यामुळे खर्चही वाढण्याची चिन्हं आहेत. कुणासोबतही बोलत असाल तर सावधानी बाळगा.

मेष राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै:भावनेच्या भरात निर्णय घ्याल तर नुकसान होणार? वाचा राशीफळ
Aries rashibhavishya today

Horoscope 24July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? मेष राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 24 जुलैचं राशीफळ काय आहे.

Aries Rashifal(मेष राशीफळ) 24 जुलै- गृहांची स्थिती लाभदायक आहे. फक्त मेहनत करणं गरजेची आहे. एखाद्या शुभचिंतकाची मदत आशेचं किरण घेऊन येईल. तरुणही स्वत:च्या भविष्याबद्दल सक्रिय आणि गंभीर असतील.

भावनेच्या भरात आणि घाईगडबडीत कुठला निर्णय घेऊ नका. वाहन किंवा एखादी मोठी इलेक्ट्रीक वस्तूत बिघाड होऊ शकतो त्यामुळे खर्चही वाढण्याची चिन्हं आहेत. कुणासोबतही बोलत असाल तर सावधानी बाळगा.

व्यवसायिक घडामोडी संथ होतील. अर्थातच तुम्ही तुमच्या ताकदीच्या बळावर परिस्थिती अनुकूल करुन घ्याल. जे इंशोरन्स आणि कमीशनच्या धंद्यात आहेत त्यांना यश येईल.

लव फोकस- वैवाहिक तसच प्रेम संबंध हे सौहार्दपूर्ण रहातील. भावनात्मक जवळीकता वाढेल.

सावधगिरी बाळगा- स्वास्थ उत्तम राहील. फक्त स्वत:च्या विचारांना सकारात्मक बनवून ठेवा.

लकी कलर– लाल लकी अक्षर– श फ्रेंडली नंबर– 8

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI