AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Tips : आठवड्याच्या या तीन दिवशी चुकूनही कापू नये नखं, काय आहे यामागचे कारण?

नखे आणि केस कापतांना विशिष्ट्य दिवशी कापावे असे सांगितले जाते. त्यामुळे केस आणि नखे कोणत्या दिवशी कापावे असा प्रश्न सर्वांना पडतो.

Astro Tips : आठवड्याच्या या तीन दिवशी चुकूनही कापू नये नखं, काय आहे यामागचे कारण?
नखं कधी कापावे?Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 08, 2023 | 8:13 PM
Share

मोठ्या नखांमध्ये अनेकदा घाण साचते, अशा स्थितीत त्यांना स्वच्छ करून कापणे आवश्यक असते, पण तुम्हाला माहिती आहे का? की, ज्योतिषशास्त्रानूसार नखे कापण्याची एक निश्चित वेळ असते. असे काही ठराविक वेळा आणि दिवस असतात ज्यात नखे कापू नयेत. ज्योतिष शास्त्रानुसार निषिद्ध दिवशी नखे कापण्याचे अनेक नकारात्मक परिणाम होतात. चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार (Astro Tips) कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी नखे कापणे टाळावेत.

संध्याकाळी नखे कापण्यास आहे मनाई

ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी नखे कापणे निषिद्ध मानले जाते.  संध्याकाळ ही माता लक्ष्मीची वेळ असते आणि तिचे आवाहन केले जाते, त्यामुळे संध्याकाळी नखे कापल्याने दारिद्र्य येते.

कोणत्या दिवशी कापू नये नखे?

भगवान बृहस्पती म्हणजेच भगवान विष्णूची गुरुवारी पूजा केली जाते, असे मानले जाते की या दिवशी नखे कापू नयेत. त्याच वेळी, शनिवार आणि मंगळवारी नखे कापणे टाळावे, असे मानले जाते की या दिवशी नखे कापल्याने नकारात्मक ऊर्जा येते.

कधी कापू शकता?

आपण शनिवार, मंगळवार आणि गुरुवार वगळता इतर कोणत्याही दिवशी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी नखे कापू शकता. तथापि, आंघोळ केल्यानंतर किंवा कपडे धुतल्यानंतर नखे कापल्यास ते सहजपणे कापले जातात. नखे कापण्यासाठी नेल कटर वापरा, काही लोक कात्री किंवा ब्लेडने नखे कापतात, हे करू नका.

बुधवारी नखे आणि केस कापणे शुभ मानले जाते. या दिवशी हे काम केल्याने घरामध्ये देवतांसह पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. धन मिळण्याचीही शक्यता असते. त्यामुळे बुधवार हा केस आणि नखे कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे.

शुक्रवारी आपण केस आणि नखे कापू शकतो. हा दिवस देवीचा असून याला सौंदर्याचा दिवसदेखील मानला जातो. या दिवशी केस आणि नखे कापल्याने व्यक्तीला समाधान प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले जाते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी