सोनं आणि लोखडं चुकून ही या दिवशी खरेदी करू नका, कोणते शुभ दिवस आहेत जाणून घ्या ?

| Updated on: May 05, 2022 | 6:43 PM

सोनं आणि लोखडं यासारख्या धातुंच्या खरीदे वेळी शुभ दिन तसचं शुभ वेळ पाहणं गरजेचं असतं.

1 / 5
शुभ वेळी केलेल्या कामाचे नेहमी चांगले आणि लाभदाय फळ मिळते. ज्योतिषशास्त्रा आपल्याला कोणत्या दिवशी काय खरेदी केलं पाहिजे हे सांगितलं गेलं आहे. कोणत्या दिवशी काय खरेदी करावं हे अत्यंत महत्वचं आहे. सोनं आणि लोखडं यासारख्या धातुंच्या खरीदे वेळी शुभ दिन तसचं शुभ वेळ पाहणं गरजेचं असतं. जाणून घेऊया याबद्दल.

2 / 5
सोनं महिला वर्गात विशेष आवडता धातू आहे. सोनं सामान्य लोकं लग्न तसचं शुभ आणि महत्वाच्या प्रसंगात करतता. कधीतरी महत्वाच्या प्रसंगासाठी आपण सोनं खरेदी करतो. हिंदू धर्मा देखील सोन्याचं विशेष महत्व आहे. सोन्या चांदीला कुबेराचं भांडार म्हटलं जातं.

3 / 5
सोनं खरेदी करण्यासाठी सर्वात महत्वाच्या दिवसांत अक्षय तृतीया आणि धनत्रोयदशी शुभ मानतात. यादिवशी सोनं खरेदी केल्याने लक्ष्मी देवीची कृपादृष्टी राहते. याव्यतिरिक्त तुम्ही कोणत्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर, आठवड्यातील रविवार आणि गुरूवारी सोनं खरेदीसाठी चांगला दिवस असतो.

4 / 5
ज्योतिष शास्त्रत हे दोन्ही दिवस सोनं खरेदीसाठी शुभ मानले गेले आहेत. यादिवशी सोनं खरेदी केल्याने लक्ष्मी देवी सोबत सूर्य देवाची कृपा देखील प्राप्त होते. ज्याने जीवनात प्रगती होते. सोनं कधीच शनिवारी खरेदी करू नका.

5 / 5
लोखडं धातू शनी देवाला हनिकारक मानलं जातं. पण, शनिवारी लोखडं किंवा लोखडापासून बनवलेली वस्तू दान करणं शुभ मानलं जातं. लोखडं तुम्ही आठवड्यात शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता.