Astro Tips : सूर्यास्तानंतर या गोष्टी चुकूनही करु नका, नाहीतर आर्थिक नुकसान नक्की

| Updated on: Jan 04, 2022 | 3:25 PM

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही काम करणे वर्ज्य केले आहे. असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्याच नाही तर आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 5
तुळशीचे रोप - सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. यावेळी तुळशीच्या रोपाला पाणीसुद्धा देऊ नये. असे केल्यास देवी लक्ष्मी चा कोप होतो. यामुळे जीवनात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

2 / 5
झोपू नका - जर सूर्यास्ताच्या काळात झोपू नये. याशिवाय यावेळी अन्नपदार्थही खाऊ नयेत. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने आरोग्याच्या समस्या तर उद्भवतातच पण जीवनात पैशाची कमतरता देखील निर्माण होते असे म्हणतात.

3 / 5
 दान करू नका - सूर्यास्तानंतर कधीही दही दान करू नये. दही हा शुक्र ग्रहाशी संबंधित खाद्यपदार्थ मानला जातो. यासोबतच शुक्र ग्रह हा प्रेम आणि भौतिक सुख आणि संपत्तीचा ग्रह मानला जातो. त्यामुळेच सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुख-समृद्धी कमी होते.

4 / 5
घर झाडू करु नका - अनेक जण संध्याकाळीही घर झाडतात. अशा परिस्थितीत सूर्यास्तानंतर कधीही झाडू नये. यामुळे पैशाचे नुकसान होते. आयुष्यात पैशाची कमतरता भासते.

5 / 5
केस नखे कापू नयेत - सूर्यास्तानंतर केस आणि नखे कधीही कापू नयेत. असे करणे अत्यंत अशुभ आहे. याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.