आयुष्यात योग्य-अयोग्य मधला फरक जाणून घ्यायचाय? गरुड पुराणाचे नियमित वाचन करा

| Updated on: Oct 21, 2021 | 3:23 PM

हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की गरुड पुराणांध्ये लिहले सर्व स्वयम भगवान नारायण यांनी लिहीले आहे. यामध्ये माणसाच्या मृत्यू नंतर काय होते. माणसाने केलेल्या कर्मावरुन त्यांना मृत्यूनंतर त्यांना कोणाती शिक्षा होणार हे सांगण्यात आले.

आयुष्यात योग्य-अयोग्य मधला फरक जाणून घ्यायचाय? गरुड पुराणाचे नियमित वाचन करा
एखाद्याच्या मृत्यूनंतर, जेव्हा त्या घरात गरुड पुराण पठण केले जाते, तेव्हा या निमित्ताने, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना योग्य आणि अयोग्य मधील फरक कळतो. अशा परिस्थितीत, त्यांनी स्वतःच ठरवू शकता की त्यांनी कोणत्या मर्गावर जायचे आहे.
Follow us on