Vastu Tips | घरातून बाहेर पडताच जर तुम्हाला ‘या’ गोष्टी दिसल्या, तर तुमच्यासोबत काहीतरी अत्यंत शुभ होणार आहे समजा

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीला काही ना काही महत्त्व असते. आपण दररोज जे काही पाहतो ते आपल्याला भविष्याचा एक संकेत देते. यातील काही चिन्हे अशुभ तर काही अत्यंत शुभ मानली जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चिन्हांविषयी सांगणार आहोत, ज्या शुभ मानल्या जातात

Vastu Tips |  घरातून बाहेर पडताच जर तुम्हाला या गोष्टी दिसल्या, तर तुमच्यासोबत काहीतरी अत्यंत शुभ होणार आहे समजा
Leaving House
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 8:31 AM

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीला काही ना काही महत्त्व असते. आपण दररोज जे काही पाहतो ते आपल्याला भविष्याचा एक संकेत देते. यातील काही चिन्हे अशुभ तर काही अत्यंत शुभ मानली जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चिन्हांविषयी सांगणार आहोत, ज्या शुभ मानल्या जातात (If You See These Things After Leaving House It Means Something Very Good Will Happen With You).

? घरातून बाहेर पडताच कुणाची अंतयात्रा पाहणे अत्यंत शुभ मानले जाते

? घरातून बाहेर पाडल्यानंतर पाण्याने भरलेले पात्र पाहणे अत्यंत शुभ मानले जाते.

? घरातून बाहेर पडताच दुधाचे दर्शन होणेही खूप शुभ मानले जाते.

? जर तुम्ही काही शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल तर या काळात गाय आपल्या वासराला दूध पाजताना दिसली तर तर ते अत्यंत शुभ मानले जाते.

? घरातून बाहेर पडताना एक शिंक येणे अशुभ मानले जाते, पण दोन शिंक एकत्र आल्यास ते खूप शुभ मानले जाते.

? जर तुम्ही घरातून बाहेर पडताच तुम्हाला मंदिराची घंटा ऐकू आली तर समजून घ्या की तुमची सर्व कामे पूर्ण होणार आहेत.

? घरातून बाहेर पडताना फूल किंवा फुलांचे हार पाहणे देखील चांगले आहे. याने हे कळते की तुमच्या आयुष्यात काही चांगल्या संधी येत आहेत.

?  घरातून बाहेर पडताच कबुतराने तुमच्यावर घाण केली तर ते खूप शुभ मानले जाते. हे धन लाभ होण्याचे लक्षण आहे.

If You See These Things After Leaving House It Means Something Very Good Will Happen With You

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Door Vastu Tips : वास्तुनुसार घराचे दरवाजे बनवा, घरात सुख-शांती नांदेल, पैशांची कमतरता भासणार नाही

Vastu Tips | घरात हिरव्या रंगाचा वापर करा, सौभाग्य, विकास आणि आरोग्य लाभेल