Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेला 5 गोष्टी नक्की करा, आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतील

| Updated on: Nov 17, 2021 | 7:29 AM

कार्तिक पौर्णिमा शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी येत आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने घरात सौभाग्य आणि आनंद प्राप्त होतो.

1 / 5

2 / 5
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. जर तुम्ही नदीत आंघोळ करू शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळून स्नान करा.

3 / 5
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देशी तुपाचा दिवा लावून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. या दिवशी सत्यनारायणाची कथा पाठ केल्याने देवाची कृपा प्राप्त होते.

4 / 5
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास अन्न खाऊ नये आणि फळांचे व्रत करावे. या दिवशी तांदूळ दान करा.

5 / 5
या दिवशी देवाला खीर आणि मुलींना खीर अर्पण करावी. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते