- Marathi News Spiritual adhyatmik Kartiki Ekadashi 2023 Five to six lakh devotees enter Pandharpur on the occasion of Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमीत्त पंढरपूरात पाच ते सहा लाख भाविक दाखल
पंढरपूरात कार्तिकी एकादशीची महापूजा ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांच्या हस्ते करण्यात आली. देवेंद्र फडणवीस सांनी सपत्निक विठूरायाची महापूजा केली. आज कार्तिकी एकादशी निमीत्त पंढरपूरात पाच ते सहा लाख भावीक दर्शनासाठी आल्याची माहिती आहे. सध्या पंढरपूरात भक्तांचा महासागर पाहायला मिळत आहे.
1 / 6

आज कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात मोठ्या संख्येने वारकरी सांप्रदाय जमलेला आहे. अनेक ठिकाणाहून लाखो वारकरी पंढरपूरात जमलेले आहेत.
2 / 6

मोक्षदा एकादशी
3 / 6

मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचे दृष्य हे अत्यंत आकर्षक आणि मनमोहक आहे.
4 / 6

मंदिराच्या मंदिराच्या बाहेरील भाग देखील फुलांनी सजवण्यात आलेला आहे. आकर्षक आणि मनमोहक सजावट पाहाताना भक्त मंत्रमुद्ध होत आहेत.
5 / 6

मंदिराचा कळस हा अत्यंत मनमोहक आणि आकर्षक दिसत आहे.
6 / 6

मंदिरावर फुलांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे
ओमराजेंना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली ठाकरेंची भेट
शिक्षण मंत्री भुसे राजीनामा द्या, TET पेपरफुटी, काँग्रेसचं आंदोलन
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण!
IND vs IRE: भारतावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटक झाली आणि..
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,