AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगळ-बुध योग… या 5 राशीच्या लोकांना होईल फायदा, अचानक धनप्राप्ती आणि करिअरमध्ये यश

ग्रह बदलांचा राशींवर चांगला वाईट परिणाम होत असतो. पण मंगळ आणि बुध योग असल्यामुळे पाच राशींना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांची रखडलेली कामे पूर्ण होतील, तर चानक धनप्राप्ती आणि करिअरमध्ये यश मिळेल. तर कोणत्या आहे त्या राशी घ्या जाणून...

मंगळ-बुध योग... या 5 राशीच्या लोकांना होईल फायदा, अचानक धनप्राप्ती आणि करिअरमध्ये यश
| Updated on: Aug 08, 2026 | 2:57 PM
Share

मंगळ-बुध योग असल्यामुळे काही राशींना त्याचा फायदा होणार आहे. द्विवदश योगाच्या निर्मितीमुळे आर्थिक यश आणि करिअर व व्यवसायात लाभाच्या संधी मिळतात. मंगळ आणि बुध यांचा हा योग मेष आणि मिथुन राशींसह 5 राशींसाठी भाग्यवान ठरेल. आज, शनिवार, 8 ऑगस्ट 2026 रोजी, बुध आणि मंगळ 30 अंशांच्या अंतरावर असतील. यामुळे ‘द्विवादश दृष्टी योग’ निर्माण होईल. हा योग दुपारी 2.59 वाजता होईल. मंगळ आणि बुध यांचा हा संयोग मेष आणि मिथुन राशींसह 5 राशींसाठी भाग्यवान ठरेल. त्यांच्या व्यवसायात भरभराट होईल, ज्यामुळे नफ्यात वाढ होईल.

मेष: मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. बुध आणि मंगळाचा हा शुभ संयोग त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिक आणि पगारदार कर्मचारी या दोघांसाठीही काळ अनुकूल राहील, तसेच त्यांच्या कारकिर्दीत प्रगतीची शक्यता आहे. त्यांना भूतकाळातील वादांमधूनही दिलासा मिळेल.

मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यांच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अधिक कमाई करण्यासोबतच, ते पैसे वाचवण्यातही यशस्वी होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला आर्थिक परतावा मिळू शकतो आणि नवीन गुंतवणूक करण्यासाठीही काळ अनुकूल आहे.

सिंह: बुध आणि मंगळ यांच्यात द्विद्वदश दृष्टी योगाची निर्मिती शुभ फळ देईल. तुम्हाला नवीन प्रयत्नांमध्ये यश मिळेल आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल, तसेच कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. पगारदार व्यावसायिकांसाठीही काळ अनुकूल राहील; नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यानंतरही तुम्हाला फायदा होईल. भागीदारीत असलेल्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

मीन: बुध आणि मंगळाची ही युती मीन राशीसाठी शुभ ठरेल. त्यांच्या कामात प्रगती होईल आणि यशाचा मार्ग सुकर होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होईल आणि प्रलंबित कामे अखेर पूर्ण होऊ शकतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान