AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

07 April 2022 Panchang | 07 एप्रिल 2022, गुरुवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत

07 April 2022 Panchang | 07 एप्रिल 2022,  गुरुवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
panchang
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 07, 2022 | 7:51 AM
Share

आज गुरुवार, 7 एप्रिल हिंदू (Hindu) दिनदर्शिकेनुसार गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि देवी सरस्वती या दोघांच्या पूजेचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेल्या पुजेमुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. परंतु शास्त्रात त्यांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय सोपे उपायही सांगितले आहेत. ज्याद्वारे तुम्ही विष्णूना प्रसन्न करु शकता. ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत. त्याच्या मदतीने आपण दिवसातील शुभ आणि अशुभ वेळ शोधू शकतो. पंचांग (Panchang)प्रामुख्याने पाच घटकांनी बनलेले आहे: वार, तिथी, योग, नक्षत्र आणि करण. पंचांग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शविते. एका महिन्यात तीस तिथी असतात आणि या तिथी दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. तारखांची नावे पाहूयात प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या/पौर्णिमा चैत्र महिन्यात आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्या.

6 एप्रिल 2022 साठी पंचांग (दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943 

दिवस (Day)गुरुवार
अयन (Ayana) उत्तरायण
ऋतु (Ritu)वसंत
महिना (Month) चैत्र
पक्ष (Paksha) शुक्ल पक्ष
तिथी (Tithi)षष्ठी
नक्षत्र (Nakshatra) मगशिरा – रात्री १०:४२ पर्यंत
योग(Yoga) सकाळी 9.32 पर्यंत
करण (Karana) सकाळी 7.14 वाजता
सूर्योदय (Sunrise) 06:06 AM
सूर्यास्त (Sunset)06:43 PM
चंद्र (Moon)वृश्चिक राशीत
राहू कलाम (Rahu Kalam)10:18 ते सकाळी 11:08
यमगंडा (Yamganada) सकाळी 6.05 ते 7.39
गुलिक (Gulik)सकाळी 9.14 ते 10.49
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt) सकाळी 11.58 ते 12,59
दिशा शूल (Disha Shool)दक्षिण देशेला
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)-

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

Follow Us
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
Ashok Gehlot | काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी; अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट!
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट