Shattila Ekadashi 2024 : या कारणांमुळे षटतिला एकादशीला आहे विशेष महत्त्व, अशी आहे पौराणिक कथा

ते. यावेळी 6 फेब्रुवारी 2024 ला म्हणजेच आज षटतिला एकादशीचे व्रत केले जाणार आहे. षटतिला एकादशीचे व्रत केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते असे मानले जाते. षटतिला एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने शुभ फळ मिळते.

Shattila Ekadashi 2024 : या कारणांमुळे षटतिला एकादशीला आहे विशेष महत्त्व, अशी आहे पौराणिक कथा
एकादशी
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 06, 2024 | 11:36 AM

मुंबई : दरवर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचे (Shattila Ekadashi Vrat) व्रत केले जाते. षटतिला एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे, म्हणून या दिवशी श्री हरीची विशेष पूजा केली जाते. यावेळी 6 फेब्रुवारी 2024 ला म्हणजेच आज षटतिला एकादशीचे व्रत केले जाणार आहे. षटतिला एकादशीचे व्रत केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते असे मानले जाते. षटतिला एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. सर्व संकटे दूर होऊन जीवनात सुख-शांती राहते. षटतिला एकादशी व्रताची कथा श्रवण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. चला जाणून घेऊया शट्टीला एकादशीची ही पौराणिक कथा.