vastu | सुखी वैवाहिक आयुष्यासाठी वास्तुमध्ये नक्की बदल करा

| Updated on: Jan 04, 2022 | 11:12 AM

घरात वास्तुदोष असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत व्यक्तीच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर वाईट परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात सुखी वैवाहिक आयुष्यासाठी वास्तुमध्ये कोणते बदल करावेत.

1 / 4
Vastu tips to get more money

Vastu tips to get more money

2 / 4
घरामध्ये बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची नजर थेट तुमच्या पलंगावर पडू नये. यामुळे वैवाहिक जीवनातही कलह निर्णाण होई शकतो. त्यामुळे तुमचा पलंग अशा प्रकारे ठेवा की तो बाहेरील लोकांना थेट दिसणार नाही.

3 / 4
 बेडरूममध्ये एकापेक्षा जास्त दरवाजे नसावेत. तसे असल्यास, ते बंद ठेवा. तुमच्या बेडरूममध्ये अटॅच बाथरूम असेल तर दरवाजा नेहमी बंद ठेवा. अन्यथा, तुमच्या खोलीत नकारात्मकता वाढते, ज्यामुळे अनावश्यक भांडणे वाढू लागतात.

4 / 4
घराच्या मुख्य दरवज्या समोर डस्टबिन ठेवू नये. प्रत्येकाला घराच्या मुख्य दरवाजातून जावे लागते, याशिवाय घरातील ऊर्जेचा प्रवाह करण्यासाठी मुख्य दरवाजा हे सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. ही जागा कधीही अस्वच्छ ठेवू नये.