Rose Day 2022 Date Zodiac | गुलाबी आँखें जो तेरी देखी.. असंच म्हणेल तुमचा जोडीदार ! आज Rose Dayला , राशीनुसार द्या गुलाब आणि द्या प्रेमाची कबुली

Valentine’s Week 2022 माणसाच्या राशी त्याच्या स्वभावाबद्दल बरच काही सांगुन जातात. त्यामुळेच ही गोष्ट तुमच्या फायद्याची ठरेल. यामुळे तुमच्या लव लाईफमध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल.

Rose Day 2022 Date Zodiac | गुलाबी आँखें जो तेरी देखी.. असंच म्हणेल तुमचा जोडीदार ! आज Rose Dayला , राशीनुसार द्या गुलाब आणि द्या प्रेमाची कबुली
rose day
| Updated on: Feb 07, 2022 | 9:29 AM

मुंबई : आज वेलेंटाइन वीक (Valentine’s Week 2022) का पहिला दिवस आहे. या वीक मधील पहिला दिवस खूपच खास असतो त्याला रोझ डे (Rose Day 2022) म्हणून साजरा केला जातो. आज Rose Day साजरा केला जाईल. या Rose Dayला जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला रोज देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जोडीदाराच्या राशी प्रमाणे रोज द्या. माणसाच्या राशी त्याच्या स्वभावाबद्दल बरच काही सांगुन जातात. त्यामुळेच ही गोष्ट तुमच्या फायद्याची ठरेल. यामुळे तुमच्या लव लाईफमध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीसाठी कोणते फुल योग्य ठरेल.

मेष आणि वृश्चिक राशी– मेष (Mesh) आणि वृश्चिक (Vrushik) या दोन्ही ही राशीचा मुख्य ग्रह मंगळ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या व्यक्तींना लाल रंगाचा गुलाब आवडतो. जर तुम्ही हे वेलेंटाइन डेला प्रपोझ करत आहात तर तुम्ही लाल गुलाब देऊ शकता.

वृषभ आणि तुळ राशी– जर तुमची रास वृषभ (Vrushabh)किंवा तुळ (Tula)आहे. तर या व्यक्तींना सफेद किंवा पर्पल रंग गुलाब देणं योग्य ठरु शकतं.

मिथुन आणि कन्या राशी– मिथुन (Mithun) आणि कन्या (Kanya) राशींच्या व्यक्तींना नारंगी रंगाचे गुलाब देणे खुपच शुभ मानले जाते. या रंगाचा गुलाब दिल्याने तुम्हाला लगेचच होकार योण्याची शक्याता आसते.

कर्क आणि राशी सिंह– जर तुमची प्रमुख राशि कर्क (Karka) या सिंह (sinha) या राशींच्या लोकांना तुम्हाल पिवळा किंवा लवंडर रंगाचे गुलाब देऊ शकता. हे गुलाब त्यांच्या विचाऱ्यांमध्ये पॉजिटिव एनर्जी आणेल.

धनु आणि मीन राशी- धनु (Dhanu) आणि मीन (Meen) राशीच्या लोकांसाठी पिंक कलर किंवा रेड कलर चे रोज देऊ शकता.

मकर आणि कुंभ– मकर (Makar) आणि कुंभ (kumbha) राशीच्या लोकांना आकाशी, निळा किंवा पिवळा रंग खूप आवडतो. जर तुम्ही या लोकांना हे रोज दिलेत तर हे लोक तुमच्या प्रेमात आकंत बुडण्याची शक्यता आहे.

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर, शत्रू पण तुमची स्तुती करेल

Zodiac signs : ‘या’ 4 राशीच्या लोकांच्या सहवासात राहा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा!

Chanakya Niti : वैवाहिक जीवनात चुकूनही ‘या’ 4 गोष्टींना कधीही स्थान देऊ नका, नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही!