Vastu Tips | वास्तूदोष दूर करण्यासाठी स्वयंपाक घरात पोळपाट-लाटणे वापरताना या गोष्टींची काळजी घ्या

| Updated on: Oct 01, 2021 | 12:16 PM

वास्तुनुसार पोळपाट-लाटणे अतिशय शुभ मानले जाते. ते खरेदी करण्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आला आहे. बुधवारी पोळपाट-लाटणे खरेदी करणे अत्यंत खूप शुभ मानले जाते. परंतु मंगळवार आणि शनिवारी पोळपाट-लाटणे खरेदी करु नये. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

1 / 4

2 / 4
पोळपाट-लाटणे वापरल्यानंतर धुतले पाहिजे. ते गलिच्छ ठेवल्याने वास्तूदोष होतो आणि घरात रोग आणि आर्थिक समस्या वाढतात.

3 / 4
असे पोळपाट-लाटणे कधीही खरेदी करु नये ज्यावर चपाती लाटताना आवाज येईल. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये भांडणे, मतभेद आणि समस्या निर्माण होतात.

4 / 4
जर, तुम्हीही घरात पोळपाट-लाटणे उलटे ठेवत असाल तर आजपासून ही सवय बदला. हे अशुभ मानले जाते. तसेच, पोळपाट-लाटणे पीठाच्या आणि तांदळाच्या डब्ब्यावर ठेवू नये. यामुळे घरात समृद्धी येते.