AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar Wedding : अर्जुन तेंडुलकरच्या गळ्यात पडून…वरमाला गळ्यात पडताच सानियाने केलं असं काही की…व्हिडीओची तुफान चर्चा!

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाहबद्ध झाला आहे. त्याने सानिया चंडोक हिच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या विवाहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Arjun Tendulkar Wedding : अर्जुन तेंडुलकरच्या गळ्यात पडून...वरमाला गळ्यात पडताच सानियाने केलं असं काही की...व्हिडीओची तुफान चर्चा!
ARJUN TENDULKAR AND SAANIYA CHANDHOKImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 05, 2026 | 3:00 PM
Share

Arjun Tendulkar Marriage : गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची चर्चा होती. तेंडुलकर कुटुंबीय या लग्नाची तयारी करत होते. सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी देशातील अनेक दिग्गज राजकीय नेते, मोठे उद्योजक, प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांना या लग्नाची आमंत्रणपत्रिका दिली होती. आता अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक हे विवाहबंधनात अडकले आहेत. या विवाह सोहळ्यात अपेक्षेप्रमाणे अनेक दिग्गज उपस्थित होते. दरम्यान या दोघांचे लग्न नेमके कसे झाले असेल? लग्नातील तामजाम कसा होता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. कारण त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विवाहाला कोण कोण उपस्थित?

अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाला अनेक दिग्गजांना हजेरी लावली आहे. याआधी अर्जुन-सानियाच्या मेहंदी कार्यक्रमाला माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, इरफान पठाण, युवराज सिंग या खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली. या दोघांच्या विवाहसोहळ्याला महेंद्रसिंह धोनी, सुनील गावस्कर, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, सिनेसृष्टीतील जया बच्चन, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांनी हजेरी लावली. भारतातील दिग्गज उद्योजक असलेल्या मुकेश अंबानी यांचे कुटुंबीयही या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

लग्नातील व्हिडीओ व्हायरल

अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नातील व्हिडीओ आता समोर आल आहे. हा विवाह शाही थाटात पार पडला आहे. विवाहाप्रसंगी सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर वधू-वर म्हणजे सानिया चंडोक यांच्या बाजूल उभे आहेत. अंजली तेंडुलकर यांच्या हातात दिवा असलेले ताट आहे. तर सचिनच्या हातात फुलं आहेत. सचिन अर्जुन आणि सानिया यांच्यावर फुलं धळताना दिसतोय. दुसरीकडे अर्जुनने सानियाच्या गळ्यात वरमाला टाकली आहे. अर्जुनने वरमाला टाकताच सानियाला खूप आनंद झालेला दिसतोय. ती आनंदात अर्जुनच्या गळ्यात पडली आहे. या दोघांचा हाच व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!