Arjun Tendulkar-Sania Chandok : 100 कोटींच्या बंगल्यात गृहप्रवेश करणार तेंडुलकरांची सून, सचिनच्या आलिशान घराचे Inside Photo
क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरचे मुंबईतील घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही . वांद्रे येथील हा बंगला 6 हजार फुटांवर पसरला असून त्याचं नाव दोराब व्हिला असं आहे. सचिनने हे घर 2007 साली खरेदी केलं आणि प्रेमाने सजवलं आहे. या घरात उत्कृष्ट पेंटिंग्स आणि एक मोठी बाग आहे. मास्टर ब्लास्टरच्या या सुंदर घराची पाहूया झलक

1 / 9

2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9
Follow Us
साठीच्या उंबरठ्यावर माधुरी दीक्षित, पण अदा पाहून व्हाल घायाळ
बादशहाच्या मृत्यूनंतरही त्याच्यासाठी जेवणाचं ताट का ठेवलं जायचं?
AC तील गॅस कमी झाला आहे किंवा लिक होत आहे, हे कसे ओळखावे ?
पिरॅमिडमधील ममी हजारो वर्षे टिकल्या कशा? जाणून घ्या थक्क करणारं सत्य!
हाय युरिक ॲसिड असेल तर हे पदार्थ चुकूनही खाऊ नका
तरुणींना लाजवेल शिल्पा शेट्टीचं सौंदर्य, फिटनेस पाहून म्हणाल...
