ऑस्ट्रेलियाच्या 7 मैदानांवर 45 सामने, T20 World Cup 2022 चं शेड्यूल जाहीर, सेमीफायनल-फायनल कधी?

टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धा नुकतीच संपली आहे, तोच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 11:35 AM
1 / 4
2022 T20 Worldटी-20 विश्वचषक 2021 स्पर्धा नुकतीच संपली आहे, तोच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये विश्वचषकात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांची संख्या, स्टेडियमची संख्या, तसेच अंतिम आणि उपांत्य फेरीची सर्व माहिती मिळेल. Cup

2 / 4
T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 45 सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या 7 मैदानांवर होणार आहेत. अॅडलेडचं ओव्हल मैदान, गॅबा, कार्डिनिया पार्क, होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल, पर्थ, मेलबर्नचं एमसीजी आणि सिडनी क्रिकेट ग्राउंड या स्टेडियममध्ये 45 सामने होणार आहेत.

3 / 4
T20 विश्वचषक 2022 पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या ICC स्पर्धेच्या 8 व्या हंगामाच्या उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी खेळवले जातील. पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. तर 10 नोव्हेंबरला दुसरा उपांत्य सामना अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाईल.

4 / 4
T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना 13 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. ही फायनल मेलबर्न क्रिकेट मैदानावर म्हणजेच एमसीजीवर होणार आहे.