AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WENG vs WIND : इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20I सामना केव्हा आणि कुठे? जाणून घ्या

England Women vs India Women 2nd T20I Live Streaming : क्रिकेट चाहत्यांना भारतामध्ये पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या सामन्यासाठी 4 तास अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे. जाणून घ्या.

WENG vs WIND : इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20I सामना केव्हा आणि कुठे? जाणून घ्या
WENG vs IND T20i SeriesImage Credit source: englandcricket x account
| Updated on: Jul 01, 2025 | 12:32 AM
Share

इंडिया वूमन्स क्रिकेट टीमने शनिवारी 28 जून रोजी ट्रेंट ब्रिज, नॉटिंघममध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडवर मात करत टी 20I मालिकेची जबरदस्त सुरुवात केली. भारताने इंग्लंडचा पहिल्या सामन्यात 97 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने यासह स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानतंर आता इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना कधी आणि कुठे होणार? हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना कधी?

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना मंगळवारी 1 जुलै रोजी होणार आहे.

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना कुठे?

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना काउंटी ग्राउंड, ब्रिस्टोल येथे आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसऱ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसऱ्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होईल. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहता येईल.

4 तासांची प्रतिक्षा

क्रिकेट चाहत्यांना उभयसंघातील दुसरा सामना पाहण्यासाठी पहिल्या सामन्याच्या तुलनेत आणखी 4 तास प्रतिक्षा करावी लागणार आहे. इंग्लंड-इंडिया पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात झाली होती. मात्र दुसरा सामना हा 11 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण पाहण्यासाठी चाहत्यांना काही तास झोपमोड करावी लागणार इतकं मात्र निश्चित आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.