IPl 2024 : शुबमन गिल कॅप्टन, तर ‘हे’ खेळाडू हार्दिकची जाग भरून काढणार?

IPL 2024 | आयपीएलच्या थराराला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात संघासाठी अनेक अडचणी आहेत. मोहम्मद शमी हा दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. तर हार्दिक पंड्याची जागा शुबमनला दिली मात्र त्याची कमतरता कोण भरून काढणार? जाणून घ्या.

IPl 2024 : शुबमन गिल कॅप्टन, तर हे खेळाडू हार्दिकची जाग भरून काढणार?
| Updated on: Mar 12, 2024 | 8:11 PM
Follow Us