IPL Auction
आयपीएल (IPL 2024 Auction) सुरू होण्याआधी दरवर्षी लिवाव पार पडतो. सर्व फ्रँचायसी आपल्याकडील संघातील खेळाडू रिटेन आणि रिलीज करतात. रिलीज केलेल्या खेळाडूंर लिलावामध्ये बोली लावली जाते. आपल्या ताफ्यात ज्या खेळाडूंची गरज आहे अशांचा समावेश करत त्यांच्यासाठी बोली लावली जाते. काही मोठे खेळाडू असे असतात प्रत्येक संघाला वाटतं की तो आपल्या ताफ्यात हवा. तेव्हा त्या खेळाडूवर करोडो रूपयांची बोली लागते.
IPL 2026 Auction : 19 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन कुठे? या तारखेला खेळाडूंचा फैसला;ठिकाणही फिक्स!
IPL 2026 Auction and Venue : क्रिकेट वर्तुळात सध्या आयपीएल 2026 च्या रिटेन्शनची चर्चा सुरु आहे. अशात आता आगामी हंगामाच्या मिनी ऑक्शनची संभाव्य तारीख समोर आली आहे. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Nov 11, 2025
- 7:53 pm
IPL 2026 : महेंद्रसिंह धोनीचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय, सीएसके सीईओने काय सांगितलं?
CSK MS Dhoni IPL 2026 : महेंद्रसिंह धोनी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. मात्र धोनी आयपीएल करियरच्या अंतिम टप्प्यात आहे. आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी धोनीने या स्पर्धेत खेळण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 5, 2025
- 10:55 pm
IPL 2026 Auction: 19 व्या मोसमासाठी ऑक्शन केव्हा? मोठी अपडेट समोर
Ipl 2026 Mini Auction Date : भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या आगामी 19 व्या हंगामासाठी मिनी ऑक्शनची तारीख समोर आली आहे. जाणून घ्या अपडेट.
- sanjay patil
- Updated on: Oct 10, 2025
- 1:34 pm
IPL 2025 : लखनौच्या ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीबाबत व्यक्त केल्या अशा भावना, म्हणाला..
आयपीएल मेगा लिलावानंतर सर्वच संघांचा चेहरामोहरा बदलला आहे. इथला खेळाडू तिथे आणि तिथला खेळाडू इथे अशी परिस्थिती आहे. पण या लिलावात सर्वांच्या नजरा या ऋषभ पंतकडे खिळल्या होत्या. अखेर 27 कोटींचा भाव घेत ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्स संघासोबत गेला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 26, 2024
- 2:56 pm
IPL 2025 Auction : या दिग्गज खेळाडूंना मेगा लिलावात फ्रेंचायझींनी नाकारलं, वाचा कोण ते
आयपीएल मेगा लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. दोन दिवस चाललेल्या मेगा लिलावात कोट्यवधी रुपयांची बोली लागली. पण काही दिग्गज खेळाडूंना फ्रेंचायझींनी स्पष्टपणे नाकारलं. खऱ्या अर्थाने त्यांचं आयपीएल करिअर संपुष्टात आलं असंच म्हणावं लागेल. चला जाणून घेऊयात या यादीत कोण आहेत ते
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 26, 2024
- 2:20 pm
Rishabh Pant: कर कापल्यानंतर ऋषभ पंतच्या हातात 27 कोटींपैकी किती रक्कम येणार? जखमी झाल्यावर काय होणार?
Rishabh Pant IPL 2025 Mega Auction: कोणताही भारतीय किंवा परदेशी खेळाडू आयपीएल हंगामात एकही सामना खेळाला नाही तरीही त्याला संपूर्ण रक्कम मिळणार आहे. परंतु कोणताही खेळाडू खासगी कारणासाठी टुर्नामेंटमधून बाहेर पडला तर त्याला जितके सामने खेळला आहे, तितकी रक्कम मिळणार आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Nov 27, 2024
- 10:59 am
IPL Retention 2025: आयपीएल टीमचा ‘मेड इन इंडिया’चा मंत्र, 20 कोटींवर प्रथमच तीन भारतीय, वाचा A to Z माहिती
IPL 2025 Auction Team: यंदाच्या आयपीएल लिलावात गुजरात आणि मुंबई दोन संघ मजबूत झालेले दिसत आहे. गुजरातने गोलंदाजी आक्रमक करण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, राशिद खान यांना घेतले. कर्णधार म्हणून शुभमन गिल आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Nov 26, 2024
- 6:08 pm
IPL Auction 2024 : अर्जुन तेंडुलकरला शेवटच्या टप्प्यात मिळाला भाव, पण…
आयपीएल मेगा लिलावात कोणाला किती भाव मिळतो याकडे क्रीडाप्रेमींचा नजरा लागल्या होत्या. या लिलावात काही खेळाडू अनसोल्ड राहिले. पण संघांचा कोटी पूर्ण झाला नसल्याने काही खेळाडूंचं पुनरावलोकन करण्यात आलं. या यादीत अर्जुन तेंडुलकरचं नाव होतं.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 25, 2024
- 10:53 pm
आयपीएल लिलावात 13 वर्षाच्या मुलाने खाल्ला 1.1 कोटींचा भाव, राहुल द्रविडने टाकला विश्वास
आयपीएल 2025 लिलावात सर्वांचं लक्ष लागून होते ते 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर... 13 व्या वर्षी वैभवने आपलं नाव आयपीएलसाठी नोंदवलं होतं. पण त्याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 25, 2024
- 10:53 pm
IPL Auction : मुंबई इंडियन्सने मानले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे आभार, या खेळाडूसाठी आकाश अंबानी उठला थेट टेबलवर गेला
आयपीएल लिलावाचा शेवटचा टप्पा सुरु आहे. मुख्य खेळाडू घेतल्यानंतर आता संघाचा समतोल राखण्याचा फ्रेंचायझींचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही खेळाडूंची गरज फ्रेंचायझींनी प्रकर्षाने दिसत आहे. असं असताना मुंबई आणि पंजाबमध्ये आरसीबीच्या खेळाडूसाठी जोरदार रस्सीखेंच दिसली.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 25, 2024
- 6:54 pm
अवघ्या 25 व्या वर्षीच सचिनच्या वारसाचं क्रिकेट करिअर संपलं! आयपीएल लिलावात कमी किंमत ठेवूनही नाकारलं
क्रिकेट करिअर खऱ्या अर्थाने वयाच्या 25व्या वर्षी उच्चांकी पातळी गाठतं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवतं. एकेकाळी सचिनचा वारसदार म्हणून ख्याती असलेल्या दिग्गज खेळाडूच्या पदरी निराशा आली आहे. आयपीएल लिलावात ही गोष्ट प्रकर्षाने पाहायला मिळाली.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 25, 2024
- 5:18 pm
IPL Auction : आयपीएल लिलावात भारतीय खेळाडूंनी खाल्ला भाव, या पाच खेळाडूंना मिळाले कोट्यवधी रुपये
आयपीएल मेगा लिलावात कोट्यवधी रुपयांची पहिल्याच दिवशी लागली. फ्रेंचायझींनी भारतीय खेळाडूंसाठी आपली तिजोरी रिती केल्याचं पाहायला मिळालं. आयपीएल लिलावात पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला. पाच खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 24, 2024
- 11:27 pm