IND VS SA: वॉशिंग्टन सुंदरला कोरोना झाल्यामुळे ‘या’ खेळाडूचं फळफळलं नशीब, वनडेत मिळू शकते संधी

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया तीन वनडे सामन्यांचीही मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेआधी भारताला एक धक्का बसला आहे.

IND VS SA: वॉशिंग्टन सुंदरला कोरोना झाल्यामुळे या खेळाडूचं फळफळलं नशीब, वनडेत मिळू शकते संधी
तिसरा खेळाडू मालिकेतून बाहेर
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 6:10 PM