AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs MI, Head to Head: मुंबई इंडियन्स आणि प्लेऑफमध्ये हैद्राबादचे आव्हान, असा आहे आता पर्यंतचा इतिहास

आयपीएलच्या अंतिम सामन्याला काही दिवसचं शिल्लक असताना प्लेऑफमध्ये चौथा संघ कोणता जाणार? हे अजून स्पष्ट नाही. या चौथ्या स्थानासाठीच्या दृष्टीने आज मुंबई इंडियन्स संघाची ही महत्त्वाची लढत आहे.

SRH vs MI, Head to Head: मुंबई इंडियन्स आणि प्लेऑफमध्ये हैद्राबादचे आव्हान, असा आहे आता पर्यंतचा इतिहास
सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 3:36 PM
Share

IPL 2021: आयपीएलच्या अंतिम सामन्याला आता काही दिवसच उरले आहेत. सध्या चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरू हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले असून चौथ्या स्थानासाठी कोलकात नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) या संघामध्ये चुरशीची शर्यत आहे. दरम्यान केकेआरने राजस्थानवर मोठा विजय मिळवत आपलं प्लेऑफच्या दिशेने बऱ्यापैकी मोठं पाऊल टाकलं आहे. तर मुंबईला आज एका अत्यंत मोठ्या विजयाची गरज आहे.

गुणतालिकेचा विचार करता केकेआर चौथ्या स्थानावर असून 14 पैकी 7 सामने त्यांनी जिंकले असून त्यांच्या खात्यात 14 गुण आहेत. पण त्याचा नेटरनरेट (+0.587) अव्वल स्थानावर असलेल्या दिल्लीपेक्षाही अधिक आहे. तर दुसरीकडे मुंबईने 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह सहावे स्थान मिळवले आहे. दरम्यान आजचा विजय मिळवल्यास मुंबईच्या खात्यावरही 14 गुण होतील. पण मुंबईला नेट रनरेटमध्ये केकेआरला पराभूत करण्यासाठी किमान 171 च्या फरकाने सामना जिंकावा लागेल. त्यानंतरच त्यांचा नेट रनरेट वाढून ते केकेआरला मात देतील. दरम्यान या

हैद्राबाद विरुद्ध मुंबई Head To Head

हैद्राबाद आणि मुंबई हे दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 17 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी मुंबई 9 तर हैद्राबादने 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोघांची आतापर्यंतच्या सर्व लढती चुरशीची असल्यामुळे आजचा सामनाही रंगतदार होणार शक्यता नाकारता येत नाही.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

सनरायजर्स हैद्राबाद – जेसन रॉय , रिद्धिमान साहा  (यष्टीरक्षक), मनिष पांडे, केन विल्यमसन (कर्णधार), अभिशेक शर्मा, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव,  हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या,  कायरन पोलार्ड , अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

हे ही वाचा

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याआधीच RCBच्या गोलंदाजाकडून निवृत्तीची घोषणा, 16 मॅचचं IPL करिअर

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

“भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा”, पाक खेळाडूंना PCBकडून लालच, उद्योजकाने ब्लँक चेक देण्याचं कबुल केल्याचा रमीज राजांचा दावा

(Know Head to head of todays match SRH vs MI match and Know probable playing 11 for Todays IPL Match)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.