AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा”, पाक खेळाडूंना PCBकडून लालच, उद्योजकाने ब्लँक चेक देण्याचं कबुल केल्याचा रमीज राजांचा दावा

पाकिस्तानी संघ प्रत्येक विश्वचषकात भारताला हरवण्याच्या नव्या रणनीतीसह उतरतो. पण टीम इंडियाला पाकिस्तानला कशी धूळ चारायची हे चांगलंच माहित झालं आहे. हेच कारण आहे की, दरवेळी पाकिस्तानची टीम भारताकडून पराभूत होते.

भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा, पाक खेळाडूंना PCBकडून लालच, उद्योजकाने ब्लँक चेक देण्याचं कबुल केल्याचा रमीज राजांचा दावा
पाकिस्तान क्रिकेट टीम (प्रातिनिधीक फोटो)
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 12:37 PM
Share

मुंगेरी लालच्या स्वप्नांबद्दल तुम्ही ऐकले असेल. क्रिकेटमधील असंच एक सुंदर स्वप्न पाकिस्तानचंही (Pakistan) आहे. आणि, ते स्वप्न आहे विश्वचषकात भारताला (India) हरवणं. क्रिकेट विश्वचषक वन डे किंवा टी -20 चा असो, पाकिस्तानला आजपर्यंत भारताकडून पराभूत व्हावं लागले आहे. असं नाही की, पाकिस्तान चांगलं क्रिकेट खेळत नाही. पण, पाकिस्तानी संघ प्रत्येक विश्वचषकात भारताला हरवण्याच्या नव्या रणनीतीसह उतरतो. पण टीम इंडियाला पाकिस्तानला कशी धूळ चारायची हे चांगलंच माहित झालं आहे. हेच कारण आहे की, दरवेळी पाकिस्तानची टीम भारताकडून पराभूत होते. ( PCB to get blank cheque if Pakistan beat India in T20 World Cup , says Ramiz Raza )

आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानची टक्कर होणार आहे. निमित्त आहे, T20 विश्वचषकाचं, ठिकाण आहे दुबई आणि पाकिस्तानशी भिडण्याची तारीख आहे 24 ऑक्टोबर. बरं या सामन्याचा थरार आधीपासूनच क्रिकेट प्रेमींमध्ये होता, आता त्यात भर टाकली आहे, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याच्या परवानगीने. भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. म्हणजेच, दुबईचं आंतरराष्ट्रीय स्टेडियम हाऊसफुल्ल झालं आहे.

भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा, पाकिस्तानी संघाला लालच

24 ऑक्टोबर रोजी भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तान उत्सुक पाहायला मिळतो आहे. त्यासाठी तो नवनव्या कुरापती करतो आहे. यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघाला भारताला पराभूत करण्यासाठी कुठलंही विशेष प्रशिक्षण किंवा इतर तंत्राबद्दल बदल सांगितले गेले नाहीत, पण यंदा त्यांना पैशाचं आमिष दिले गेले आहे. पीसीबीचे प्रमुख रमीज राजा यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. राजा म्हणाले की, वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करण्याच्या बदल्यात एका उद्योजकांनी त्यांना ब्लँक चेक देण्याची ऑफर दिली आहे.

हेही वाचा:

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

MI vs SRH: मुंबईला आज फक्त धुंवाधार बॅटिंगची गरज, 171 च्या फरकाने हैदराबादला हरवलं तरच नशीब पालटणार, हे 4 फलंदाज महत्त्वाचे!

 

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....