Video : दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले, मार्कोचे आरसीबीला तिहेरी धक्के, पाहा Highlights Video

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले. मार्को यानसेनने पहिल्याच षटकात आरसीबीला तिहेरी धक्के दिले.

Video : दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले, मार्कोचे आरसीबीला तिहेरी धक्के, पाहा Highlights Video
RCB vs SRHImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 8:56 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलौर (RCB) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (SRH) सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जातोय.  सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला असून आरसीबीला फलंदाजीसाठा आमंत्रित केलंय. मात्र, आरसीबीची सुरुवात खराब झाली आहे. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले. मार्को यानसेनने पहिल्याच षटकात आरसीबीला तिहेरी धक्के दिले. यानसेनने षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांना बाद केले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर अनुज रावतलाही बाद केले. डू प्लेसिस (7), विराट कोहली (0) आणि अनुज रावत (0) पॅव्हेलियनमध्ये परतले.

विराट कोहलीची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मॅक्सवेल बाद, आरसीबीला चौथा धक्का

आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले. मार्को यानसेनने पहिल्याच षटकात आरसीबीला तिहेरी धक्के दिले. त्यानंतर बंगळुरूचा त्रास कमी होण्याचं नाव नव्हतं. ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने आरसीबीने चौथी विकेट गमावली आहे. मॅक्सवेलने पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विल्यमसनच्या हाती नटराजनकरवी झेलबाद केलं. मॅक्सवेलने बाद होण्यापूर्वी 11 चेंडूत 12 धावा केल्या. त्यामुळे आरसीबीला धक्क्यांवर धक्के बसत आहे.

दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले. मार्को यानसेनने पहिल्याच षटकात आरसीबीला तिहेरी धक्के दिले. यानसेनने षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांना बाद केले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर अनुज रावतलाही बाद केले. सुयश प्रभुदेसाईने पंधरा धावा आणि एक चौकार मारुन तो आऊट झाला.

सुयश प्रभुदेसाई आऊट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दिनेश कार्तिक आऊट

बंगळुरूचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही यावेळी अपयशी ठरला. सुचितच्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर कार्तिकला स्वीप करायचा होता पण चेंडू पूरनच्या हातात गेला. त्याने डावीकडे जाऊन दुसऱ्या प्रयत्नात चेंडू पकडला. अंपायरने बॉल वाईड दिला असला तरी विल्यमसनने रिव्ह्यूची मागणी केली आणि अल्ट्रा एजवर चेंडू बॅटला नव्हे तर कार्तिकच्या ग्लोव्हला आदळून कीपरकडे गेल्याचे दाखवण्यात आले. यासह कार्तिक शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.

दिनेश कार्तिकची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आरसीबीचं काय होणार, आरसीबीनं त्यांच्या चाहत्यांची निराशा केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता उर्वरित चेंडूवर किती धावा काढता येतात, ते पाहणं महत्वाचं ठरेलं.

इतर बातम्या

भारतीय सैन्याच्या सामर्थ्याला बळ! AK-47 रायफलचे अपग्रेड व्हर्जन हाती, खासियत जाणून घ्या

Poultry Farmers: कोरोनानंतर आता पुन्हा पोल्ट्री व्यावसायिक संकटात; अतिउष्णतेमुळे कोंबड्या मृत, कोंबड्यांना वाचवण्यासाठी खर्च वाढला

Irfan Pathan Vs Amit Mishra: इरफान पठाणचे अमित मिश्राला उत्तर! संविधानाच्या प्रस्तावनेचे फोटो केला ट्विट

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....