AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs LSG Live Streaming : राजस्थानसाठी अटीतटीचा सामना, लखनौ गेम बिघडवणार?

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants IPL 2026 Live Scorecard: राजस्थान रॉयल्स आपल्या मोहिमेतील 13 वा सामना हा घरच्या मैदानात खेळणार आहे. राजस्थानसमोर या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान असणार आहे. राजस्थानसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

RR vs LSG Live Streaming : राजस्थानसाठी अटीतटीचा सामना, लखनौ गेम बिघडवणार?
Rishabh Pant and Riyan Parag RR vs LSGImage Credit source: Bcci
| Updated on: May 18, 2026 | 11:06 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 64 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने असणार आहेत. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 13 वा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. लखनौकडे हा सामना जिंकून राजस्थानला प्लेऑफपासून दूर ठेवण्याची संधी असणार आहे. त्यामुळे हा सामना राजस्थानसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यनाकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना कधी?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना मंगळवारी 19 मे रोजी होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस उडवण्यात येईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

लखनौ परतफेड करणार का?

राजस्थान आणि लखनौची या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 22 एप्रिल रोजी आमनासामना झाला होता. राजस्थानने या सामन्यात लखनौवर 40 धावांनी विजय मिळवला होता.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान राजस्थान विरुद्ध लखनौ यांच्यात 19 मे रोजी होणारा आठवा सामना असणार आहे. राजस्थानने याआधी झालेल्या 7 पैकी सर्वाधिक सामन्यांत विजय मिळवला आहे. राजस्थानने 5 सामने जिंकले आहेत. तर लखनौला 2 सामन्यांतच विजयी होता आलं आहे. मात्र आता लखनौचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर राजस्थानसाठी हा सामना प्लेऑफच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे लखनौला हा सामना जिंकून राजस्थानचा गेम करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली