ऋषभ पंत
ऋषभ पंतचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंडमध्ये झाला. पंतने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 18 ऑगस्ट 2018 रोजी नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 21 ऑक्टोबर 2018 रोजी गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीत नाबाद 89 धावांची स्मरणीय आहे. या खेळीमुळे भारताला ऐतिहासिक विजय मिळाला. पंत आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे.
Injury : भारताच्या 4 खेळाडूंना दुखापत, चौघेही संघातून बाहेर, टीम अडचणीत
Indian Cricket Team : टीम इंडियातील 4 खेळाडूंचा दुखापतीने गेम केला आहे. गेल्या 24 तासांत या 4 पैकी 3 खेळाडूंना दुखापतीमुळे टीममधून बाहेर व्हावं लागलंय. या दुखापतीमुळे आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 12, 2026
- 6:10 pm
IND vs NZ : टीम इंडियात वनडे सीरिजसाठी या खेळाडूची अचानक एन्ट्री, Bcciची घोषणा
India vs New Zealand Odi Series 2026 : बीसीसीआय निवड समितीला न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याआधी नाईलाजाने भारतीय संघात बदल करावा लागला आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय.
- sanjay patil
- Updated on: Jan 11, 2026
- 12:12 pm
ऋषभ पंत खेळणार की नाही? वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच बसला धक्का, झालं असं की..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना वडोदरामध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वीच ऋषभ पंतला धक्का बसला आहे. कारण सरावादरम्यान त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मालिकेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 10, 2026
- 5:54 pm
IND vs NZ : कर्णधार-उपकर्णधाराचं कमबॅक;विकेटकीपरला डच्चू! पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेइंग ईलेव्हन कशी?
India vs New Zealand 1st Odi Probable Playing 11 : भारतीय क्रिकेट संघ नववर्षात शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिलावहिला आणि एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 9, 2026
- 11:19 pm
IND vs NZ: टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये ऋषभ पंत उशिराने दाखल होणार, प्रशिक्षकाने सांगितलं कारण
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. 7 जानेवारीपासून संघाचा कॅम्प लागला आहे. मात्र या कॅम्पमध्ये विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत नाही. कारण...
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 7, 2026
- 10:14 pm
टीम इंडियातील ऋषभ पंतचं स्थान डळमळीत, 272 धावांचा पाठलाग करताना 24 धावांवर टाकली नांगी
विजय हजारे ट्रॉफी ग्रुप डी मध्ये दिल्ली संघाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ओडिशाने दिल्लीचा 79 धावांनी पराभव केला. कर्णधार ऋषभ पंतही काही खास करू शकला नाही. त्यामुळे आता त्याच्या वनडे संघातील स्थानावर संकट घोंघावत आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 31, 2025
- 7:09 pm
Team India: ऋषभ पंत आणि इशान किशनपैकी वनडेत बेस्ट कोण? आकडे कुणाच्या बाजूने?
Ishan Kishan vs Rishabh Pant : एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकीपर ऋषभ आणि इशान या दोघांपैकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सरस कोण आहे? हे जाणून घेऊयात.
- sanjay patil
- Updated on: Dec 31, 2025
- 2:11 am
Vijay Hazare Trophy: दिल्लीने 321 धावांचं मोठं लक्ष्य गाठलं, पण कर्णधार ऋषभ पंत ‘पराभूत’
विजय हजारे ट्रॉफीतील तिसऱ्या फेरीत दिल्ली आणि सौराष्ट्र हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना दिल्लीने 3 विकेट राखून जिंकला. दिल्लीने 321 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यात यश मिळवलं. पण कर्णधार ऋषभ पंत या सामन्यातही नापास झाला. काय ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 29, 2025
- 8:09 pm
IND vs NZ : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची वाईट वेळ सुरु; Bcci टी 20I नंतर वनडेतूनही पत्ता कापण्याच्या तयारीत!
India vs New Zealand ODI Series 2o26: टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा 2026 या वर्षातील पहिल्याच मालिकेतून पत्ता होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घ्या तो कोण आहे?
- sanjay patil
- Updated on: Dec 28, 2025
- 5:21 pm
Year Ender 2025 : वनडे, टी 20i-टेस्ट तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे फलंदाज, टीम इंडियाचा कोण?
Most International Sixes In All 3 Formats 2025 : भारताच्या फलंदाजांनी 2025 हे वर्ष गाजवलं. टी 20I असो, वनडे असो किंवा कसोटी, भारतीय फलंदाजांनी तिन्ही प्रकारात जोरदार फटकेबाजी केली. या वर्षाचा सिक्सर किंग कोण ठरलाय? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Dec 26, 2025
- 10:34 pm
IND vs SA : विराट, रोहित सगळे हसत होते, ऋषभ पंत मात्र… टीम इंडियाचं फोटोशूट पाहिलं का ?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंचे खास फोटोशूट झालं. सगळे खेळाडू तेव्हा एकदम मस्तीच्या मूडमध्ये होते. फक्त ऋषभ पंत हा...
- manasi mande
- Updated on: Nov 29, 2025
- 11:52 am
IND vs SA: कसोटी मालिका गमावल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत चाहत्यांना थेट म्हणाला की…
दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला कसोटी मालिकेत व्हाईट वॉश दिला. दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. यामुळे भारतीय क्रीडारसिकांमध्ये संतापाची लाट आहे. दुसरीकडे या पराभवानंतर खेळाडूही निराश दिसले. आता कर्णधार ऋषभ पंतने मन की बात सांगितलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 27, 2025
- 5:12 pm