AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender 2025 : वनडे, टी 20i-टेस्ट तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे फलंदाज, टीम इंडियाचा कोण?

Most International Sixes In All 3 Formats 2025 : भारताच्या फलंदाजांनी 2025 हे वर्ष गाजवलं. टी 20I असो, वनडे असो किंवा कसोटी, भारतीय फलंदाजांनी तिन्ही प्रकारात जोरदार फटकेबाजी केली. या वर्षाचा सिक्सर किंग कोण ठरलाय? जाणून घ्या.

| Updated on: Dec 26, 2025 | 10:34 PM
Share
टीम इंडियासाठी आणि क्रिकेट विश्वासाठी 2025 हे वर्ष खास ठरलं. क्रिकेट चाहत्यांना टेस्ट वनडे, आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनेक थरारक सामने पाहायला मिळाले. अनेक फलंदाजांनी या वर्षात अनेक विक्रम केले. या निमित्ताने 2025 वर्षात कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

1 / 5
ऑस्ट्रियाच्या करनबीर सिंह याने टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक 122 षटकार लगावले आहेत. मात्र फुल मेंबर्स टीमचा विचार करता टी 20i क्रिकेटमधील  सर्वाधिक षटकारांचा हा विक्रम हा भारताच्या अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने या वर्षात 54 टी 20i षटकार लगावले आहेत.  (Photo Credit : PTI)

2 / 5
रोहित शर्मा याच्या नावावर 2025 या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. रोहितने या वर्षात 24 षटकार खेचले आहेत. तर एकूण पाहता (फुल नेशन टीम्स) हा विक्रम स्कॉटलँडच्या जॉर्ज मुन्से (34 षटकार) याच्या नावावर आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये 2025 या वर्षात सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा ऋषभ पंत याच्या नावावर आहे. पंतने 7 सामन्यांमध्ये तब्बल 26 षटकार लगावले. तर शुबमन गिल याच्या नावावर 15 षटकारांची नोंद आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
एकूणच ही आकडेवारी पाहता भारतीय फलंदाजांचा कसोटी,  एकदिवसीय आणि टी 20i फॉर्मेटमध्ये दबदबा असल्याचं स्पष्ट होतं. आता येणारं वर्ष ही भारतीय फलंदाजांसाठी असंच जावोत, अशीच आशा चाहत्यांना असणार आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.