AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs MI Live Streaming : मुंबई-राजस्थान सामन्याची वेळ बदलली? सामना किती वाजता?

Rajasthan Royals vs Mumbai Indians IPL 2026 Live Scorecard : मंगळवारी 7 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात 2 चॅम्पियन संघ आमेनसामने असणार आहेत. राजस्थान विरुद्ध मुंबई यांच्यात कडवी झुंज होणार आहे.

RR vs MI Live Streaming : मुंबई-राजस्थान सामन्याची वेळ बदलली? सामना किती वाजता?
RR vs MI IPLImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 06, 2026 | 9:55 PM
Share

राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) युवा कर्णधार रियान पराग याच्या नेृतत्वात जबरदस्त अशी सुरुवात केलीय. राजस्थानने आपल्या मोहिमेतील पहिले आणि सलग 2 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला 5 वेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱी मुंबई इंडियन्स सातत्य राखण्यात अपयशी ठरली आहे. मुंबईने 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. मात्र दिल्लीने मुंबईचा शनिवारी 4 एप्रिल रोजी धुव्वा उडवला. मुंबईचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला. आता राजस्थान आणि मुंबई दोन्ही संघ तिसऱ्या फेरीसाठी सज्ज झाले आहेत. राजस्थान विरुद्ध मुंबई दोन्ही संघांचा 19 व्या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मंगळवारी 7 एप्रिलला होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना गुवाहाटातील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकवर सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येतील.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळाली.

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हेड टु हेड रेकॉर्ड्स, दोघांपैकी कोण सरस?

दरम्यान काही सामन्यांचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. राजस्थान विरुद्ध मुंबई यांच्यात मंगळवारी होणारा एकूण 32 वा सामना असणार आहे. याआधी झालेल्या 31 पैकी 16 सामन्यांत मुंबईने विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 14 वेळा मुंबई विरुद्ध मैदान मारलं आहे. आता 7 एप्रिलला कोण जिंकणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...