AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा तेंडुलकर या श्रीमंत युवा उद्योजकाला करतेय डेट? फोटो झाले व्हायरल

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचे नाव काही दिवसांपूर्वी शुभमन गिलसोबत जोडले गेले होते. दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. पण आता साराचे नाव एका उद्योगपतीसोबत जोडले जात आहे. कोण आहे तो उद्योगपी जाणून घ्या.

सारा तेंडुलकर या श्रीमंत युवा उद्योजकाला करतेय डेट? फोटो झाले व्हायरल
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 20, 2024 | 9:20 PM
Share

सारा तेंडुलकर कुठली स्टार नसली तरी तिची चर्चा सोशल मीडियावर होत असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. ज्यामुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने ती तिची वेगळी ओळख आहे. पण सारा तेंडुलकर आता ब्रँडिंगमधूनही चांगली कमाई करत आहे. काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकरचे नाव भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल यांच्यासोबत जोडले गेले होते. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचे ब्रेकअपच्या बातम्याही समोरआल्या होत्या.

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या डेटींगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत होत्या. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर सारा तेंडुलकर आणि गोव्याचा मोठा उद्योगपती सिद्धार्थ केरकर यांचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्याच्या आधारे सारा आणि गिलमध्ये ब्रेकअप झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, गिल आणि साराचे प्रकरण कधीही दोघांनी स्वीकारलेले नाही.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी अद्याप दोघेही एकमेकांना डेट करत आहेत की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अनेक रिपोर्ट्समध्ये हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा करण्यात आला होता. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत.

सारा तेंडुलकरचे नाव आता उद्योगपती सिद्धार्थ केरकर सोबत जोडले जात आहे. पण त्याआधी तिचे नाव हिमांश कोहली सोबत देखील जोडले गेले होते. सारा तेंडुलकरचे आणि त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याची माहिती पुढे आली.

Follow Us
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण