IPL 2022, SRH vs KKR, LIVE Score in Marathi : हैदराबाद केकेआरवर मोठा विजय
SRH vs KKR Live Score in Marathi: कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला 176 धावांचं लक्ष्य दिलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे तर सनराइजर्स हैदराबाद आठव्या स्थानी आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे क्रीडा प्रेमींचं विशेष लक्ष आहे.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना हैदराबादसोबत होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे विशेष लक्ष क्रीडा प्रेमींचं असणार आहे. आज हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. आता पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास असं दिसून येतंय की कोलकाता नाईट रायडर्स हा संघ सनराइजर्स हैदराबादवर भारी पडू शकतो. मात्र, मागच्या दोन सामन्यात ज्या प्रकारे केन विलियमसनच्या संघाने हवेची दिशा बदलली होती. त्याला पाहून असं वाटतंय की श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी जिंकण्याचं आव्हान सोपं नसणार आहे. कोलकाता संघ आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. त्या पाच सामन्यापैकी तीन सामने जिंकला असून दोन सामने हरला आहे. त्यामुळे आज होणारा सामना रंजक असणार आहे. हीच संधी साधून हैदराबाद पॉईंट्स टेबलमध्य आगेकुच करु शकतो. हैदराबाद हा एकूण चार सामने खेळला आहे. त्या पैकी दोन सामन्यात हरला आहे. तर दोन सामन्यात जिंकला आहे. त्यामुळे आज हैदराबादला संधी असणार आहे.
Key Events
कोलकाता पाच सामन्यापैकी तीन सामने जिंकला असून दोन सामने हरलाय
हैदराबाद दोन सामन्यात हरला असून दोन सामन्यात जिंकलाय
LIVE Cricket Score & Updates
-
देवेंद्र फडणवीसांची मुंबई बुस्टर डोस सभा
फडणवीस भाजपच्या रथावर विराजमान
मुंबईत भाजपचं जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांनी जंग बांंधला
-
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक
पोस्टल मतपेटी उघडली..
थोड्याच वेळेत मतमोजणीला सुरुवात होणार
-
-
7 गडी राखून हैदराबाद विजयी
7 गडी राखून हैदराबाद विजयी झाला आहे
-
हैदराबादला विजयाच्या जवळ, फक्त 12 धावांची गरज
हैदराबादला विजयाच्या जवळ, फक्त 12 धावांची गरज
-
हैदराबादच्या 17 ओवरमध्ये 158 धावा
हैदराबादच्या 17 ओवरमध्ये 158 धावा झाल्या आहेत.
-
हैदराबादच्या 16 ओवरमध्ये 153 धावा
हैदराबादच्या 16 ओवरमध्ये 153 धावा झाल्या आहेत. आतापर्यंत तीन विकेट गेल्या आहेत.
-
हैदराबादच्या 15 ओवरमध्ये 140 धावा
हैदराबादच्या 15 ओवरमध्ये 140 धावा झाल्या आहेत.
-
त्रिपाठी आऊट, हैदराबादच्या 133 धावा
त्रिपाठी आऊट झाला असून हैदराबादला चौथा झटका बसला आहे. हैदराबादते 133 रन झाले आहेत.
-
हैदराबादच्या 13 ओवरमध्ये 113 धावा
हैदराबादच्या संघाने 13 ओवरमध्ये 113 धावा काढल्या आहेत.
-
हैदराबादच्या 12 ओवरमध्ये 109 धावा
हैदराबादने 12 ओवरमध्ये 109 धावा काढल्या आहेत.
-
हैदराबादच्या 11 ओवरमध्ये 105 धावा
हैदराबादने 11 ओवरमध्ये 105 धावा काढल्या आहेत.
-
राहुल त्रिपाठीचं अर्धशतक
राहुल त्रिपाठीचं अर्धशतक
-
हैदराबादच्या 10 ओवरमध्ये 95 धावा
हैदराबादने 10 ओवरमध्ये 95 धावा काढल्या आहेत
-
राहुल त्रिपाठीचा षटकार, हैदराबादच्या 77 धावा
राहुल त्रिपाठीने षटकार मारला असून हैदराबादच्या 8 ओवरमध्ये 77 धावा झाल्या आहेत.
-
हैदराबादला दुसरा मोठा झटका, केन विलियमसन आऊट
हैदराबादला दुसरा मोठा झटका बसला असून पाचव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये केन विलियमसन आऊट झाला आहे. तर हैदराबादच्या 46 धावा झाल्या आहेत.
-
हैदराबादला पहिला झटका, अभिषेक शर्मा आऊट
हैदराबादला पहिला झटका बसला असून अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. त्याने दहा बॉलमध्ये तीन धावा केल्या आहेत. तर पहिल्या ओवरच्या चौथ्या बॉलवर तो आऊट झाला.
-
कोलकाताकडून हैदराबादला 176 धावांचे टार्गेट
कोलकाताने हैदराबादला 176 धावांचे टार्गेट दिले आहेत. कोलकाताने वीस ओवरमध्ये 175 काढल्या आहेत.
-
कोलकाताच्या 19 ओवरमध्ये 158 धावा
कोलकाताच्या 19 ओवरमध्ये 158 धावा झाल्या आहेत.
-
पैट कमिंस आऊट, कोलकाताच्या 153 धावा
पैट कमिंस अठराव्या ओवरच्या तिसऱ्या बॉलमध्ये आऊट झाला आहे. कोलकाताच्या 153 धावा झाल्या आहेत.
-
कोलकाताच्या 18 ओवरमध्ये 150 धावा
कोलकाताने 18 ओवरमध्ये 150 धावा काढल्या आहेत. तर आतापर्यंत कोलकाताच्या सहा विकेट गेल्या आहेत.
-
रसेलचा पुन्हा चौकार, कोलकाताच्या 147 धावा
रसेलचा पुन्हा चौकार मारला आहे. आता कोलकाताच्या 147 धावा झाल्या आहेत.
-
रसेलचा पुन्हा चौकार, कोलकाताच्या 17 ओवरमध्ये 142 धावा
रसेलचा पुन्हा चौकार मारला असून कोलकातानं 17 ओवरमध्ये 142 धावा काढल्या आहेत.
-
रसेलचा चौकार, कोलकाताच्या 128 धावा
रसेलने चौकार मारला असून कोलकाताच्या 128 धावा धाल्या आहेत.
-
नितीश राणाचं अर्धशतक
नितीश राणाचं अर्धशतक झालं आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने 16 ओवरमध्ये 122 धावा काढल्या आहेत.
-
कोलकाता नाईट रायडर्सच्या 15 ओवरमध्ये 120 धावा
कोलकाता नाईट रायडर्सने 15 ओवरमध्ये 120 धावा काढल्या आहेत. तर आतापर्यंत पाच विकेट गेल्या आहेत.
-
नितीश राणाचा चौकार, कोलकाताच्या 118 धावा
नितीश राणाने चौदाव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. यामुळे आता कोलकाताची धावसंख्या 118 झाली आहे.
-
14 ओवरमध्ये केकेआरच्या 114 धावा
14 ओवरमध्ये कोलकाताने 114 धावा काढल्या आहेत. तर आतापर्यंत पाच विकेट गेल्या आहेत.
-
आंद्र रसेलचा षटकार, कोलकाताच्या 112 धावा
आंद्र रसेलचा षटकार, कोलकाताच्या 112 धावा
-
शेल्डन जॅक्सन आऊट
शेल्डन जॅक्सन आऊट झाल्याने कोलकाता पाचवा मोठा झटका बसला आहेत. कोलकाताच्या 104 धावा झाल्या आहेत.
-
नितीश राणाचा पुन्हा षटकार, कोलकाताच्या 97 धावा
नितीश राणाने पुन्हा षटकार मारला असून कोलकाताच्या 97 धावा झाल्या आहेत.
-
नितीश राणाचा चौकार, कोलकाताच्या 88 धावा
नितीश राणाचा चौकार मारला आहे. कोलकाताच्या 12 ओवरमध्ये 88 धावा झाल्या आहेत.
-
नितीश राणाचा षटकार, कोलकाताच्या 81 धावा
नितीश राणानने षटकार मारला आहे. यामुळे कोलकाताच्या आता 81 धावा झाल्या आहेत.
-
11 ओवरमध्ये कोलकाताच्या 75 धावा, चार विकेट
11 ओवरमध्ये कोलकाताने 75 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण 4 विकेट गेल्या आहेत.
-
श्रेयस अय्यर आऊट, 10 ओवरमध्ये कोलकाताच्या 70 धावा
नवव्या ओवरच्या अखेरच्या बॉलमध्ये श्रेयस अय्यर आऊट झाला आहे. 10 ओवरमध्ये कोलकाताने 70 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण तीन विकेट गेल्या आहेत.
-
9 ओवरमध्ये कोलकाताच्या 67 धावा, आतापर्यंत तीन बाद
9 ओवरमध्ये कोलकाताने 67 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण तीन विकेट गेल्या आहेत.
-
8 ओवरमध्ये कोलकाताच्या 57 धावा
8 ओवरमध्ये कोलकाताने 57 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण तीन विकेट गेल्या आहेत.
-
नितीश राणाचा चौकार, कोलकाताच्या 7 ओवरमध्ये 47 धावा
नितीश राणाने चौकार मारला आहे. कोलकातानं 7 ओवरमध्ये 47 धावा काढल्या आहेत.
-
6 ओवरमध्ये कोलकाताच्या 38 धावा
6 ओवरमध्ये कोलकाताने 38 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण तीन विकेट गेल्या आहेत.
-
सुनील नरेन आऊट, कोलकाताला तिसरा झटका
कोलकाताला तिसरा झटका बसला असून सुनील नरेन आऊट झाला आहे. कोलकाताचे 5 ओवरमध्ये 31 धावा झाल्या आहेत.
-
कोलकाताला दुसरा झटका, व्यंकटेश अय्यर आऊट
कोलकाताला दुसरा झटका बसला असून व्यंकटेश अय्यर आऊट झाला आहे.
-
कोलकाताला पहिला झटका, फिंच आऊट
कोलकाता नाईट रायडर्सला पहिला झटका बसला आहे. मार्को जनसनच्या बॉलवर फिंच आऊट झाला आहे. त्याने पाच बॉलमध्ये सात रन बनवले असून एक षटकार मारला आहे.
-
भुवनेश्वरच्या बॉलवर फिंचचा षटकार
भुवनेश्वरच्या बॉलवर फिंचने षटकार मारला आहे. केकेआरने एक ओवरमध्ये एकूण नऊ धावा काढल्या आहेत.
-
SRH vs KKR संघातील खेळाडूंमध्ये बदल
दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बदल झाले आहेत.
-
हैदराबादने टॉस जिंकला, कोलकाता नाईट रायडर्सची पहिले फलंदाजी
हैदराबादने टॉस जिंकला असून कोलकाता नाईट रायडर्स पहिले फलंदाजी करणार आहे.
-
SRH संघाचे खेळाडू
हैदराबाद संघ संघाचे खेळाडू
अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, एडेन मार्क्रम, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, मार्को जनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
-
KKR संघाचे खेळाडू
कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू
अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सैम बिलिंग्स, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पैट कमिंस, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती