AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: ‘मी सामना हिसकावू शकतो’, वैभव सूर्यवंशीचे IPL 2026 मध्ये ओपन चॅलेंज, गोलंदाजांना थेट इशारा

Vaibhav Suryavanshi IPL 2026 : अवघ्या 15 वर्षांचा दमदार खेळाडू वैभव सूर्यवंशीने प्रतिस्पर्ध्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याने सुरुवातीला करिष्मा दाखवला. त्यानंतर ही त्याच्या खेळीची चर्चा आहेच. आता त्याने सामना हिसकवण्याची क्षमता आपल्यात असल्याचा दावा केला आहे.

Vaibhav Suryavanshi: 'मी सामना हिसकावू शकतो', वैभव सूर्यवंशीचे IPL 2026 मध्ये ओपन चॅलेंज, गोलंदाजांना थेट इशारा
वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 1:00 PM
Share

Vaibhav Suryavanshi IPL 2026 : गेल्या सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या वैभव सूर्यवंशीने कोलकत्ता नाईट रायडर्सविरोधात दमदार खेळी खेळली. त्याने 46 दावा चोपल्या. त्याची खेळी पाहण्यासारखीच होती. यावर्षाच्या सुरुवातीला या तडफदार फलंदाजाने कमाल दाखवली. आयपीएलमध्ये एक सामना सोडला तर त्याची बॅट तळपली आहे. आता वैभवने मोठा दावा केला आहे. तो कधीही सामना फिरवू शकतो असे त्याने स्पष्ट केले आहे. मागील सामन्यात लय सापडल्यानंतर तो राजस्थान रॉयल्ससाठी IPL 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 6 सामन्यात 41.00 सरासरी आधारे 246 धावा केल्या आहेत.

सामना हिसकावण्याची क्षमता

वैभव सूर्यवंशीने एका मुलाखतीत म्हटले आहे की, तो जर अधिक काळ धावपट्टीवर टिकला. तर मग प्रतिस्पर्धी संघासाठी ते मोठे संकट असले. तो सामना हिसकवण्याची क्षमता राखून आहे. मी जितका वेळ मैदानावर आहे, तोपर्यंत जर दमदार खेळी खेळली तर मी सामना हिसकावू शकतो, असा दावा त्याने केला. त्यामुळे वैभवला बच्चा समजण्याची चूक कोणीही करू नये असा मोठा इशारा त्याने दिला आहे.

स्वप्न अर्धेच पूर्ण

नुकतंच वडिलांशी बोललो, त्यावेळी आपले अर्धे स्वप्न पूर्ण झाल्याचे वैभवने सांगितले. अजून स्वप्न पूर्ण होणे बाकी असल्याचे तो म्हणाला. आता मुख्य संघात खेळण्याचे त्याचे स्वप्न असल्याची इच्छाही त्याने व्यक्त केली. मुख्य विश्वचषकाच्या संघात संधी मिळावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. भारताकडून त्याने सामना खेळावा आणि तो जिंकावा अशी त्याची इच्छा आहे. सीनियर संघात जितके जास्त योगदान देता येईल, तितके देण्याचा प्रयत्न असल्याचे सूर्यवंशी म्हणाला.

सूर्यवंशीची IPL मधील कामगिरी

सूर्यवंशीने आतापर्यंत 13 IPL सामन्यात 38.30 सरासरीने, 220.35 च्या स्ट्राईक रेटने 498 धावा केल्या आहेत. त्याने यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 226 चेंडूवर 42 चौकार आणि 44 षटकार लगावले. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने सुद्धा त्याचे कौतुक केले आहे. त्याने सूर्यवंशीला एक दमदार खेळाडू म्हटले आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे तो म्हणाला आहे.

Follow Us
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…