कॅमेऱ्याकडे पाहताच फ्लाईंग किस, NZ-PAK सामन्यात दिसलेली मिस्ट्री गर्ल फ्लाईंग किस देतेय

मिस्ट्री गर्ल आणि तिचा फ्लाईंग किसचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात ती कॅमेऱ्याकडे पाहताच फ्लाईंग किस देताना दिसतेय

कॅमेऱ्याकडे पाहताच फ्लाईंग किस, NZ-PAK सामन्यात दिसलेली मिस्ट्री गर्ल फ्लाईंग किस देतेय
मिस्ट्री गर्ल आणि तिचा फ्लाईंग किसचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात ती कॅमेऱ्याकडे पाहताच फ्लाईंग किस देताना दिसतेय.Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 9:55 AM

सिडनी : सिडनीच्या मैदानात (Sydney Stadium) चांगली खेळी केल्यामुळे पाकिस्तान टीम (Pakistan Team) फायनलमध्ये पोहोचली आहे. गोलंदाजांनी काल चांगली कामगिरी केली, त्याचबरोबर रिझवान आणि बाबरने (Babar Azam) सुद्धा चांगली फलंदाजी केली. त्यामुळे पाकिस्तान टीमचा विजय झाला. रविवारी फायनल मॅच होणार आहे. पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला आहे.आज इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात मॅच होणार आहे. यांच्यामध्ये जी टीम जिंकेल ती टीम पाकिस्तानविरुद्ध रविवारची मॅच खेळेल.

कालच्या मॅचमध्ये एका मुलीने कॅमेऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे अनेक प्रेक्षकांचं तिच्याकडे लक्ष होतं. त्या सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. कालच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीम जिंकावी म्हणून तिने अनेकदा पार्थना सुद्धा केली आहे. पाकिस्तान टीम फायनलमध्ये पोहोचल्यामुळे मुलीची प्रार्थना कामी आली असं म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे त्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्याकडे पाहून ती फ्लाइंग किस देत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे क्रिकेटचे चाहते सुद्धा त्या मुलीचे व्हिडीओ पाहून दिवाने झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्यामुळे न्यूझिलंड टीमची धावसंख्या 153 झाली होती. त्यानंतर पाकिस्तानचे ओपनिंग फलंदाज बाबर आझम आणि रिझवान यांनी 105 धावांची सलामी भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तान टीमचा एकहाती विजय झाला.

आज टीम इंडिया आणि न्यूझिलंड यांच्यात एडलेडच्या मैदानात मॅच होणार आहे. आजच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आजच्या मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी विजय महत्त्वाचा आहे.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.