AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : विराट कोहली OUT मग प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागी पहिल्या चेंडूपासून धोपटणाऱ्या खेळाडूसाठी टीमचे दरवाजे उघडतील

Who will replace Virat Kohli in Playing XI : अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये विराट कोहलीची जागा कोण घेणार? हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे विराट कोहली या वनडे सीरीजमध्ये खेळू शकणार नाहीय.

IND vs AFG : विराट कोहली OUT मग प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागी पहिल्या चेंडूपासून धोपटणाऱ्या खेळाडूसाठी टीमचे दरवाजे उघडतील
Virat Kohli
| Updated on: Jun 04, 2026 | 2:22 PM
Share

अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये विराट कोहली खेळणार नाहीय. विराट कोहलीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो 13 जून पासून सुरु होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये खेळणार नाही. आता विराट नाही खेळणार, मग त्याच्याजागी कोण? हा प्रश्न निर्माण होतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये विराटच्या जागी कोणाचा समावेश होईल?. अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये विराट कोहली बाहेर गेल्यानंतर त्याच्या जागी इशान किशनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश निश्चित आहे. इशान किशनला विकटकिपर फलंदाज म्हणून अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरीजसाठी टीममध्ये निवडलं होतं. विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये दमदार कामगिरी केली होती. फायनलमध्ये त्याच्या फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरता आलं.

अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन जवळपास क्लियर आहे. शुबमन गिल, रोहित शर्मा ओपनिंगला येतील. त्यानंतर विराट कोहली इनिंग सांभाळणार होता. विराट कोहलीच्या उपस्थितीत इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीची शक्यता दिसत नव्हती. पण आता विराट बाहेर गेलाय. मग त्याच्या जागी इशान किशनसाठी वनडेचे दरवाजे उघडले जातील अशी स्थिती आहे.

चौथ्या-पाचव्या नंबरवर कोण येणार?

प्लेइंग इलेव्हनमध्ये श्रेयस अय्यर चौथ्या नंबरवर बॅटिंगला येऊ शकतो. तो टीमचा उपकर्णधार सुद्धा आहे. पाचव्या नंबरवर केएल राहुल फलंदाजीला येईल. भारतीय वनडे टीमची पहिली पसंती विकेटकिपर फलंदाजाला आहे. सहाव्या नंबरवर ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आहे. सातव्या नंबरवर वॉशिंग्टन सुंदर खेळताना दिसू शकतो.

गुरनूर ब्रार डेब्यु करणार का?

प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पेशलिस्ट स्पिनर म्हणून कुलदीप यादवला संधी मिळू शकते. त्या शिवाय अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार असे टीममध्ये तीन वेगवान गोलंदाज असतील. गुरनूर ब्रार अफगाणिस्तान विरुद्ध वनडे डेब्यु करु शकतो.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...