209 धावांचं आव्हान अन् भारतीय गोलंदाजांचा धमाका; न्यूझीलंडला 187 धावांत गुंडाळत मालिका जिंकली

ईशान किशन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 46 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडला 187 धावांवर रोखत भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.

209 धावांचं आव्हान अन् भारतीय गोलंदाजांचा धमाका; न्यूझीलंडला 187 धावांत गुंडाळत मालिका जिंकली
india vs new zealand odi series
Image Credit source: BCCI
| Updated on: Nov 15, 2026 | 3:49 PM

भारतीय फलंदाजांनी निराशा केली, संपूर्ण संघ 209 धावांवर गारद झाला. त्यामुळे न्यूझीलंड सहज सामना जिंकेल, असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सामन्याचं चित्रच पालटलं. पाचव्या आणि निर्णायक वनडेत भारताने न्यूझीलंडचा 22 धावांनी पराभव करत मालिका 3-1 अशी जिंकली. या विजयासह न्यूझीलंडची मायदेशातील 7 वर्षांची बादशाहतही संपुष्टात आली.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us