भारत vs न्युझीलंड 3rd ODI लाइव्ह स्कोर : पावसामुळे सामना रद्द, एकदिवसीय मालिका न्यूझिलंडने जिंकली

भारत vs न्युझीलंड 3rd ODI लाइव्ह स्कोर अपडेट्स : टीम इंडियाची प्रथम फलंदाजी

भारत vs न्युझीलंड 3rd ODI लाइव्ह स्कोर : पावसामुळे सामना रद्द, एकदिवसीय मालिका न्यूझिलंडने जिंकली
India vs New Zealand 3rd ODI Match
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 07, 2022 | 10:17 AM

न्यूझिलंड टीमने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजी करण्यास सांगितले आहे.  टीम इंडियाची फलंदाजी संत गतीने सुरु आहे.  आतापर्यंत दोन गडी बाद झाले आहेत.

टीम इंडियाचे प्लेइंग-11: शिखर धवन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

न्यूझीलंड प्लेइंग-11: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डिरेल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Nov 2022 06:53 PM (IST)

    आता शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती एकत्र येणार

    Marathi News LIVE Update

    आता शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती एकत्र येणार

    उद्धव ठाकरे यांची मंगलप्रभात लोंढा यांच्यावर टीका

    विचारांची मशाल सोबत घेऊन जायची आहे

    मी घराबाहेर पडल्याने अनेकांच्या पोटात पोटशूळ उठले-ठाकरे

  • 30 Nov 2022 06:48 PM (IST)

    गद्दार मूठभर पण नाहीत, आम्ही कधी थापा मारल्या नाहीत

    Marathi News LIVE Update

    गद्दार मूठभर पण नाहीत, आम्ही कधी थापा मारल्या नाहीत

    उद्धव ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल

    आपण एकत्र आल्यास मोठी ताकद निर्माण होईल

    मुंबई आपण आपल्याच ताब्यात ठेवायची आहे

  • 30 Nov 2022 05:43 PM (IST)

    चिखलफेक होत असताना आपण इतके कोडगे झालो आहोत का?

    Marathi News LIVE Update

    चिखलफेक होत असताना आपण इतके कोडगे झालो आहोत का?

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानप्रकरणी उदयनराजे आक्रमक

    छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारतात लोकशाही

    भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचा पत्रकार परिषद हल्लाबोल

  • 30 Nov 2022 01:00 PM (IST)

    पावसामुळे खेळ थांबला

    सध्या क्राइस्टचर्चमध्ये पावसामुळे खेळ थांबला आहे. 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 18 षटकांत एक गडी गमावून 104 धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा डेव्हॉन कॉनवे (३८*) आणि केन विल्यमसन (०*) क्रीजवर होते.

  • 30 Nov 2022 01:00 PM (IST)

    न्यूझिलंड मजबूत स्थितीत, पावसामुळे खेळ थांबला

    न्यूझिलंड मजबूत स्थितीत, पावसामुळे खेळ थांबला

  • 30 Nov 2022 12:51 PM (IST)

    न्यूझिलंडची पहिली विकेट पडली

    न्यूझिलंडची पहिली विकेट पडली

    न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलन 57 धावा केल्यानंतर बाद झाला आहे. उमरान मलिकने त्याची विकेट घेतली. डावाच्या 17 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उमरानने त्याला सूर्यकुमार यादवकडे झेलबाद केले. अॅलनने 54 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकला. कर्णधार केन विल्यमसन फलंदाजीला आला.

  • 30 Nov 2022 12:42 PM (IST)

    अॅलनने अर्धशतक झळकावले

    सुंदरच्या 15व्या षटकातील 5 व्या चेंडूवर ऍलनने लाँग ऑफवर षटकार ठोकला आणि यासह त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. अॅलनकडून शानदार खेळी.

  • 30 Nov 2022 12:28 PM (IST)

    न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता 70 धावा केल्या

    न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता 70 धावा केल्या

    न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची अवस्था आता बिकट होत चालली आहे. न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता 70 धावा केल्या आहेत. आता न्यूझीलंडला विजयासाठी 150 पेक्षा कमी धावांची गरज आहे.

  • 30 Nov 2022 12:12 PM (IST)

    न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धावांचा वेग वाढवला

    फिन ऍलन आणि कॉनवे यांनी आपला गियर बदलला असून धावांचा वेग आता वाढला आहे. चहर आणि अर्शदीप दोन्ही बाजूंनी गोलंदाजी करत आहेत, परंतु शेवटच्या काही षटकांमध्ये न्यूझीलंडच्या दोन्ही फलंदाजांनी काही उत्कृष्ट फटके मारले आहेत.

  • 30 Nov 2022 12:01 PM (IST)

    आठ ओव्हरनंतर न्यूझिलंडची धावसंख्या 34, टीम इंडिया विकेटच्या शोधात

    आठ ओव्हरनंतर न्यूझिलंडची धावसंख्या 34, टीम इंडिया विकेटच्या शोधात

  • 30 Nov 2022 11:51 AM (IST)

    चहर आणि अर्शदीपची चांगली सुरुवात

    दीपक चहर आणि अर्शदीप सिंग शानदार गोलंदाजी करत आहेत.

  • 30 Nov 2022 11:47 AM (IST)

    पाच ओव्हरनंतर न्यूझिलंड टीमची धावसंख्या 15, ओपनिंग जोडी मैदानात

    पाच ओव्हरनंतर न्यूझिलंड टीमची धावसंख्या 15, ओपनिंग जोडी मैदानात

  • 30 Nov 2022 11:35 AM (IST)

    ऍलन आणि कॉनवे सलामीला उतरले

    ऍलन आणि कॉनवे सलामीला उतरले

    फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे सलामीला उतरले. दीपक चहर डावातील पहिले षटक करेल. न्यूझीलंडला विजयासाठी 220 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

  • 30 Nov 2022 11:00 AM (IST)

    219 पर ऑलआउट टीम इंडिया

    भारतीय संघ 47.3 षटकांत सर्वबाद 219 धावांवर आटोपला आणि यजमानांना विजयासाठी 220 धावांचे लक्ष्य दिले. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ५१ धावांचे योगदान दिले. त्याने 64 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. अखेरची विकेट म्हणून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि अॅडम मिल्नेने ३-३, टीम साऊथीने २ बळी घेतले.

  • 30 Nov 2022 10:55 AM (IST)

    भारताच्या 9 विकेट 213 धावांवर पडल्या आहेत

    भारताच्या 9 विकेट 213 धावांवर पडल्या आहेत. ४७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॅरेल मिशेलने अर्शदीप सिंगला एलबीडब्ल्यू आऊट केले. अर्शदीपला केवळ 9 धावा करता आल्या.

  • 30 Nov 2022 10:42 AM (IST)

    सुनावणीसाठी संजय राऊत बेळगावला जाणार नाहीत

    संजय राऊत यांना आलेल्या कर्नाटक येथील समन्सवर वकील पाठवलेले आहेत

    उद्याच्या आलेल्या समन्स ला संजय राऊत जाणार नाही

    त्या पुढील समन्सला राऊत उपस्थित राहणार

  • 30 Nov 2022 10:16 AM (IST)

    तिसऱ्या वनडेत भारतीय संघाला सातत्याने धक्के बसत आहेत

    तिसऱ्या वनडेत भारतीय संघाला सातत्याने धक्के बसत आहेत. दीपक हुड्डानंतर दीपक चहरही १२ धावा करून बाद झाला असून टीम इंडियाने ७ विकेट गमावल्या आहेत. भारताची धावसंख्या 36.3 षटकात 170/7 झाली आहे.

  • 30 Nov 2022 10:13 AM (IST)

    टीम इंडियाला सातवा धक्का बसला

    टीम इंडियाला सातवा धक्का बसला

    दीपक चहर 12 धावा करून बाद झाला असून टीम इंडियाला सातवा धक्का बसला आहे. भारताचा स्कोर 170/7

  • 30 Nov 2022 09:54 AM (IST)

    32 षटकांनंतर भारताची धावसंख्या 145/5

    32 षटकांनंतर भारताची धावसंख्या 145/5

    टीम इंडियाने 32 षटकात 5 गडी गमावून 145 धावा केल्या आहेत. दीपक हुडा (11 धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (14 धावा) क्रीजवर आहेत.

  • 30 Nov 2022 09:40 AM (IST)

    ३२ ओव्हरनंतर टीम इंडियाची धावसंख्या १४५

    ३२ ओव्हरनंतर टीम इंडियाची धावसंख्या १४५, पाच गडी बाद

  • 30 Nov 2022 09:39 AM (IST)

    सूर्यकुमार यादवने आजच्या सामन्यात फक्त सहा धावा केल्या

    सूर्यकुमार यादवने आजच्या सामन्यात फक्त सहा धावा केल्या. त्याला अॅडम मिल्नेने टिम साऊदीच्या हाती झेलबाद केले. सूर्यकुमारने 10 चेंडूंचा सामना करत 6 धावा केल्या.

  • 30 Nov 2022 09:31 AM (IST)

    श्रेयस अय्यर 49 धावा करून बाद झाला

    श्रेयस अय्यर 49 धावा करून बाद झाला. लॉकी फर्ग्युसनच्या डावातील 26व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेने अप्रतिम झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 121 धावांच्या स्कोअरवर भारताने 5वी विकेट गमावली. अय्यरने 59 चेंडूत 8 चौकार मारले. वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला.

  • 30 Nov 2022 09:30 AM (IST)

    30 ओव्हरनंतर टीम इंडियाची धावसंख्या 135, पाच गडी बाद

    30 ओव्हरनंतर टीम इंडियाची धावसंख्या 135, पाच गडी बाद

  • 30 Nov 2022 08:55 AM (IST)

    टीम इंडियाच्या 100 धावा पुर्ण, श्रेयस अय्यर सुर्यकुमार यादव मैदानात

    टीम इंडियाच्या 100 धावा पुर्ण, श्रेयस अय्यर सुर्यकुमार यादव मैदानात

  • 30 Nov 2022 08:48 AM (IST)

    भारताची तिसरी विकेट 85 धावांवर पडली

    टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ केवळ 10 धावा करून बाद झाला आणि भारताची तिसरी विकेट 85 धावांवर पडली. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव आता टीम इंडियासाठी फलंदाजी करत असून या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

  • 30 Nov 2022 08:45 AM (IST)

    तिसरी विकेट पडली, टीम इंडियाची धावसंख्या 85

    तिसरी विकेट पडली, टीम इंडियाची धावसंख्या 85

    ऋषभ पंत बाद झेल बाद झाला

  • 30 Nov 2022 08:43 AM (IST)

    टीम इंडियाच्या 20 ओव्हरमध्ये 84 धावा,

    टीम इंडियाच्या २० ओव्हरमध्ये ८४ धावा झाल्या आहेत. आतापर्यंत टीम इंडियाने दोन गडी गमावले आहेत. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत क्रिजवर आहेत. दोघांकडून संतगतीने खेळी सुरु आहे.

  • 30 Nov 2022 08:37 AM (IST)

    टीम इंडियाने दोन गडी गमावले

    टीम इंडियाच्या १९ ओव्हरमध्ये ७९ धावा झाल्या आहेत. आतापर्यंत टीम इंडियाने दोन गडी गमावले आहेत. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत क्रिजवर आहेत

  • 30 Nov 2022 08:35 AM (IST)

    टीम इंडियाच्या 18 ओव्हरमध्ये 77 धावा

    टीम इंडियाच्या 18 ओव्हरमध्ये 77 धावा झाल्या आहेत. आतापर्यंत टीम इंडियाने दोन गडी गमावले आहेत. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत क्रिजवर आहेत

  • 30 Nov 2022 08:30 AM (IST)

    टीम इंडियाने 17 षटकात 2 गडी गमावून 74 धावा केल्या

    टीम इंडियाने 17 षटकात 2 गडी गमावून 74 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर 24 चेंडूत 33 तर ऋषभ पंत 4 चेंडूत 4 धावा खेळत आहे.

  • 30 Nov 2022 08:26 AM (IST)

    टीम इंडियाच्या 16 षटकात 2 गडी गमावून 65 धावा

    टीम इंडियाने 16 षटकात 2 गडी गमावून 65 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर 20 चेंडूत 26 तर ऋषभ पंत 4 चेंडूत 4 धावा खेळत आहे.

  • 30 Nov 2022 08:23 AM (IST)

    टीम इंडियाच्या 15 षटकात 2 गडी गमावून 62 धावा

    भारतीय संघाने 15 षटकात 2 गडी गमावून 62 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर 20 चेंडूत 14 तर ऋषभ पंत 3 चेंडूत 4 धावा खेळत आहे.

  • 30 Nov 2022 08:15 AM (IST)

    धवनने 45 चेंडूत 28 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला

    कर्णधार शिखर धवनच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. डावाच्या 13व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अॅडम मिल्नेने त्याला त्रिफळाचीत केले. धवनने 45 चेंडूत 28 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. भारताने 13 षटकात 2 गडी गमावून 55 धावा केल्या. ऋषभ पंत फलंदाजीला आला.

  • 30 Nov 2022 08:11 AM (IST)

    श्रेयस अय्यरसोबत ऋषभ पंत क्रीजवर

    टीम इंडियाच्या ५५ धावा पूर्ण, 13 षटकात भारत 2 विकेट गमावल्या आहेत. शुभमन गिलनंतर कर्णधार शिखर धवनही बाद झाला, तोही अॅडम मिल्नेने क्लीन बोल्ड केला. आजच्या डावात शिखर धवन 28 धावा करू शकला, आता श्रेयस अय्यरसोबत ऋषभ पंत क्रीजवर आहे.

  • 30 Nov 2022 08:06 AM (IST)

    टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण, अय्यरला मिळाले जीवदान

    टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण, अय्यरला मिळाले जीवदान

  • 30 Nov 2022 08:00 AM (IST)

    श्रेयस अय्यरचा पहिल्या चेंडूवर चौकार

    श्रेयस अय्यरचा पहिल्या चेंडूवर चौकार

  • 30 Nov 2022 07:58 AM (IST)

    भारत vs न्युझीलँड 3rd ODI लाइव्ह स्कोर अपडेट्स : 10 ओव्हरनंतर टीम इंडियाची धावसंख्या 43

    10 ओव्हरनंतर टीम इंडियाची धावसंख्या 43 झाली आहे. शिखर धवनने आतापर्यंत चांगली खेळी केली असून तो चांगल्या लयमध्ये दिसत आहे.

  • 30 Nov 2022 07:52 AM (IST)

    भारत vs न्युझीलँड 3rd ODI लाइव्ह स्कोर: टीम इंडियाची तिसऱ्या वनडेत पहिली विकेट पडली

    टीम इंडियाची तिसऱ्या वनडेत पहिली विकेट पडली. सलामीवीर शुभमन गिल आऊट झाला, अॅडम मिलने त्याला झेलबाद केले. भारताची धावसंख्या 9 षटकात 43/1 झाली आहे.

  • 30 Nov 2022 07:45 AM (IST)

    India vs New Zealand 3rd ODI Match : शुभमन गिलची संत खेळी

    सहाव्या षटकात शुभमन गिलने आपले खाते उघडले. मॅट हेन्रीच्या षटकातील चौथ्या चेंडूवर गिलने एकेरी धाव घेत या सामन्यातील पहिली धाव काढली. 12 चेंडू खेळल्यानंतर त्याने एक धाव काढली.

  • 30 Nov 2022 07:41 AM (IST)

    भारत vs न्युझीलँड 3rd ODI लाइव्ह स्कोर : टीम इंडियाची चांगली सुरुवात

    न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी सुरू झाली असून शिखर धवन, शुभमन गिल ही जोडी क्रीझवर आहे. 4 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या विकेट न गमावता 16 धावा आहे. भारताची नजर चांगल्या सुरुवातीकडे आहे.

  • 30 Nov 2022 07:40 AM (IST)

    या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी

    टीम इंडियाचे प्लेइंग-11: शिखर धवन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

    न्यूझीलंड प्लेइंग-11: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डिरेल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन