AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: एअरपोर्टवर तरुणीने थेटे केले श्रेयसला प्रपोज, वैभवही पाहत राहिला, Video Viral

Vaibhav Sooryavanshi: श्रेयस अय्यरला एका तरुणीने एअरपोर्टवर तरुणीने प्रपोज केले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओची जास्त चर्चा होत आहे कारण वैभव सूर्यवंशीची प्रतिक्रिया.

Vaibhav Sooryavanshi: एअरपोर्टवर तरुणीने थेटे केले श्रेयसला प्रपोज, वैभवही पाहत राहिला, Video Viral
| Updated on: Sep 21, 2026 | 8:23 PM
Share

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अनेक भारतीय खेळाडू सध्या जपानमध्ये पोहोचले आहे. आयची नागोया येथे ही स्पर्धा खेळवली जात असून भारताने आतापर्यंत अनेक पदकांवर आपले नाव कोरले आहे. याशिवाय महिलां खेळाडूंनीही भारताचे अजून एक पदकही निश्चित झाले आहे. त्यानंतर आता भारताचा पुरूष संघ स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाला. यादरम्यान एअरपोर्टवर श्रेयस अय्यरबरोबर एक किस्सा घडला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  श्रेयसला थेट तरुणीने प्रपोज केले ज्याच्यावर वैभव सूर्यवंशीची प्रतिक्रियाही विशेष लक्ष वेधणारी ठरली.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ जपानमध्ये दाखल झाला असून आता सुवर्णपदक जिंकण्यासाठी सज्ज आहे.  भारतीय संघाच्या जपानमधील आगमनाचा व्हिडीओ BCCIने शेअर केला आहे, त्यात खेळाडू आगामी सामन्यांसाठी सज्ज होताना दिसत आहे. रेव्हस्पोर्ट्जने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये श्रेयस अय्यर वैभव सूर्यवंशी एअरपोर्टमधून बाहेर येताना दिसत आहे. हे दोन्ही खेळाडू आपल्या टीम बसकडे जात आहेत. यादरम्यान काही चाहते एअरपोर्टबाहेर उभे होते. तितक्यात एक चाहती श्रेयस अय्यरला पाहताच उत्साही झाली आणि जे म्हणाली त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

तरुणी त्याला म्हणते, मला श्रेयस तुझ्याबरोबर फोटो काढायचा आहे, पण श्रेयस sorry म्हणतो आणि पुढे जातो. तितक्यात ती मुलगी मागून पुढे म्हणते… मला माहितीये तू श्रेयसच आहेस आणि तुला मी खूप आवडते…. हे ऐकूनही श्रेयसही अवाक झाला, आणि पुढे जाऊन sorry बोलला. मला यावेळेला श्रेयस तुझ्याबरोबर फोटो काढायचा आहे, राहुलबरोबर नाही. असं तरुणी म्हणताच वैभव सूर्यवंशीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. वैभवने हे ऐकताच तो लाजला आणि हसू लागला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारत आणि जपान यांच्यातील ऐतिहासिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. हा केवळ एक सामना नसून आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६च्या तयारीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.

Follow Us
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
Shiv Sena Symbol : मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह... धनुष्यबाणाच्या वादावर संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुढे म्हणाले...
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
Eco Friendly Ganeshotsav : DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम काय म्हणाले?