2 तासाचा प्रवास फक्त 30 मिनिटांत? चीन बनवतंय MACH 2 वेगाचं सुपरसॉनिक विमान
चीनच्या TMS-10 या सुपरसॉनिक technology demonstrator वर काम सुरू असून Mach 2 वेगाची क्षमता तपासली जाणार आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने 1000 किमीहून अधिक अंतराचा प्रवास सुमारे 30 मिनिटांत करण्याचे लक्ष्य आहे.

chaina supersonic aeroplaneImage Credit source: tv9 marathi
विमानाने प्रवासाचा वेळ वाचतो हे प्रत्येकालाच माहित आहे. पण कल्पना करा साधारण २ तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण झाला तर चीन TMS-10 नावाच्या सुपरसॉनिक विमानावर काम करत असून, भविष्यात 1000 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत कापता येणार आहे. MACH 2 वेगाचं लक्ष्य TMS- 2 ला MATCH 2 वेगासाठी विकसित केलं जात आहे. या वेगाने विमान आवाजाच्या वेगाच्या जवळपास दुप्पट वेगाने अंतर पार करणार आहे. सध्या विमान अंतिम असेंब्लिच्या टप्प्यात असून 2026 च्या अखेरीस सुपरसॉनिक टेस्ट फ्लाईटंच लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. ...
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अॅप डाऊनलोड करा
एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अॅक्सेस टीव्ही9 अॅपवर सुरू ठेवा
Follow Us
