WhatsApp प्रोफाइल ठराविक लोकांपासून कशी लपवणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

| Updated on: Dec 25, 2021 | 4:41 PM

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर युजर्ससाठी त्यांचे प्रोफाइल पिक्चर प्रत्येकापासून लपवण्यासाठी खास फीचर आहे. परंतु काही विशिष्ट युजर्सपासून किंवा कॉन्टॅक्ट्सपासूनदेखील प्रोफाइल फोटो लपवता येतो, हे अनेकांना माहीत नसेल

1 / 5
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर युजर्ससाठी त्यांचे प्रोफाइल पिक्चर प्रत्येकापासून लपवण्यासाठी खास फीचर आहे. परंतु काही विशिष्ट युजर्सपासून किंवा कॉन्टॅक्ट्सपासूनदेखील प्रोफाइल फोटो लपवता येतो, हे अनेकांना माहीत नसेल. तुम्ही तुमचे WhatsApp प्रोफाईल पिक्चर ठराविक कॉन्टॅक्ट्सपुरते मर्यादित ठेवून लपवू शकता आणि तुमच्या अॅड्रेस बुकमधील संपर्कदेखील लपवू शकता, ज्यांच्यापासून तुम्हाला तुमचे प्रोफाइल पिक्चर लपवायचे आहे.

2 / 5
खाली दिलेल्या स्टेप फॉलो केल्यास तुमच्या iPhone किंवा Android फोनच्या अॅड्रेस बुकमध्ये लिस्टेड केलेले कॉन्टॅक्ट्स तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकतील. इतर लोक तुमच्या प्रोफाईल फोटोची हेरगिरी करू शकणार नाहीत.

3 / 5
विशेष कॉन्टॅक्ट्सपासून प्रोफाइल फोटो लपवण्यासाठी Android युजर्स खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करु शकतात.

4 / 5
सर्वप्रथम, तुमच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3-डॉट आयकॉनवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून सेटिंग्ज पर्याय निवडा. सेटिंग्जमधील अकाऊंट हा पर्याय निवडा आणि प्रायव्हसी ऑप्शनवर टॅप करा. प्रायव्हसीमध्ये प्रोफाइल फोटो पर्याय निवडा. त्यानंतर स्क्रीनवर माय कॉन्टॅक्ट्सवर टॅप करा.

5 / 5
WhatsApp

WhatsApp