Mobile Phone Under 10000 : 3 दमदार स्मार्टफोन, मोठा डिस्प्ले, मजबूत बॅटरी आणि बरंच काही, जाणून घ्या…

| Updated on: Aug 24, 2022 | 6:07 AM

Realme C21Y विषयी बोलूया. या रियलमी मोबाइल फोनच्या 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9499 रुपये आहे. फोनच्या 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10499 रुपये आहे.

1 / 6
Nokia C20 Plus स्पेसिफिकेशन: फोनमध्ये 6.5-इंचाचा HD Plus (720x1600 pixels) डिस्प्ले आहे जो 20:9 आस्पेक्ट रेशोसह येतो. फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी ऑक्टा-कोर युनिसॉक SC9863a चिपसेट वापरण्यात आला आहे. कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, 8 मेगापिक्सल चा प्राइमरी कॅमेरा सेन्सर सह 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा उपलब्ध असेल. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी 10 W फास्ट चार्ज सपोर्टसह 4950 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

2 / 6
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन आणि बजेट 10 हजार रुपये आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात या किंमतींमध्ये उपलब्ध असलेल्या काही मॉडेल्सबद्दल माहिती देणार आहोत. या रेंजमध्ये Nokia व्यतिरिक्त तुम्हाला Realme आणि Motorola ब्रँडचे स्मार्टफोन मॉडेल्स मिळतील. आम्ही तुम्हाला किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत तपशीलवार माहिती देऊ.

3 / 6
Nokia C20 Plus ची भारतात किंमत: नोकियाच्या या स्मार्टफोनच्या 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर या फोनचा बेस व्हेरिएंट 8949 रुपयांना खरेदी करता येईल. ही किंमत फोनच्या 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज वेरिएंटची आहे.

4 / 6
Realme C21Y ची भारतात किंमत: या रियलमी मोबाइल फोनच्या 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9499 रुपये आहे. फोनच्या 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10499 रुपये आहे.

5 / 6
Motorola Moto E40 ची भारतात किंमत: 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंट असलेल्या या Motorola स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. फोनमध्ये कार्बन ग्रे आणि पिंक क्ले असे दोन कलर व्हेरिएंट आहेत.

6 / 6
Motorola Moto E40 स्पेसिफिकेशन: फोनमध्ये 6.5-इंचाचा Max Vision HD Plus IPS डिस्प्ले आहे जो 90 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने फोनमध्ये Unisock T700 प्रोसेसर वापरला आहे. फोनच्या मागील पॅनलवर 2-मेगापिक्सल डेप्थ कॅमेरासह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. फोनला 5000 mAh बॅटरीसह 10W फास्ट चार्ज सपोर्ट मिळेल.